हिंदी | English
FOLLOW US :
त्यांनी पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे..या अगोदर त्यांनी नागपूरचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहराच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.