शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. प्रकाश बाबा आमटे

प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म चंद्रपुरातल्या आनंदवनात  26 डिसेंबर 1948 रोजी झाला. त्यांनी आदिवासी समुदायासाठी अतिशय मोठं काम केलं आहे. गडचिरोलीत लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना 2008 मध्ये मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारत सरकारनं 2002 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. 

Read more

क्राइम : डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येचे गूढ कायम; कार्यालयातील साहित्य पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : 'आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक अन् अनपेक्षित'; शीतल यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया

गडचिरोली : दारूबंदी उठवण्याऐवजी योग्य अंमलबजावणी करा

गडचिरोली : लोकबिरादरी प्रकल्पातर्फे लावण्यात आली विविध जातींची १५० रोपटी

गडचिरोली : पुस्तके दिली.. आता शिकवणी केंद्रांवर जाऊन स्वाध्यायही देणार.. लोक बिरादरी प्रकल्पाचा उपक्रम

वर्धा : कठीण कार्य करण्यासाठी अध्यात्म शिकलो..

नागपूर : केबीसीच्या सेटवर रंगल्या बिग बी व आमटे दांपत्याच्या दिलखुलास गप्पा

गडचिरोली : गडचिरोलीतील आदिवासींना स्त्रीभ्रूणहत्या माहीतच नाही; डॉ. प्रकाश आमटे