शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. प्रकाश बाबा आमटे

प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म चंद्रपुरातल्या आनंदवनात  26 डिसेंबर 1948 रोजी झाला. त्यांनी आदिवासी समुदायासाठी अतिशय मोठं काम केलं आहे. गडचिरोलीत लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना 2008 मध्ये मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारत सरकारनं 2002 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. 

Read more