शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ शीतल आमटे

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि  डॉ.  बाबा आमटे  यांची नात डॉ. शीतल आमटे करजगी यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. अलीकडेच समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबीयानी निवेदन जारी करून शीतल आमटे याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते.त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपींबाबत असहमती दाखवली होती.

Read more

महाराष्ट्र : आज तू हवी होतीस शीतल...; लेकीच्या आठवणीने विकास आमटे झाले भावूक

क्राइम : खळबळजनक! डाॅ. शीतल आमटे यांनी यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर : डाॅ. शीतल यांच्या मुलासह करजगी कुटुंबीयांनी आनंदवन सोडले?

क्राइम : डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले

चंद्रपूर : डॉ. शीतलच्या आठवणी जागवत शर्वीलने वाढदिवशी केले वृक्षारोपण; आनंदवन झाले भावुक

क्राइम : डाॅ. शीतल आमटेंच्या मृत्यूस कारणीभूत औषध जप्त; गोळ्या आणि इंजेक्शनही आढळले

नागपूर : Dr. Sheetal Amte Suicide; डॉ. शीतलची स्वप्ने पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध

क्राइम : आत्महत्येचा मोबाइलमधून उलगडा?; पासवर्ड शोधण्याचं मोठं सायबर सेलसमोर आव्हान

चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे मृत्यू; अपघात की आत्महत्या; सायंकाळपर्यंत होणार उलगडा

क्राइम : डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येचे गूढ कायम; कार्यालयातील साहित्य पोलिसांच्या ताब्यात