शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

राष्ट्रीय : न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी

राष्ट्रीय : राष्ट्रपतींच्या उदयपूर पॅलेस भेटीवर भाजप खासदाराचा आक्षेप; वडिलांची भेट न घेतल्याने नाराजी

मुंबई : महिला शक्तीच देशाला बनवू शकते मजबूत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास; ‘लोकमत सखी मंच’चा राैप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांसाठी अनोखा उपक्रम

पुणे : पुण्यातील चार आमदारांना संसदीय कामगिरीचे पुरस्कार; गाडगीळ, शिरोळे, तुपे, मोहिते मानकरी

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या लेकी देशाचा गौरव वाढवतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : महिलांना योग्य सन्मान मिळावा; दृष्टिकोन बदलण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं आवाहन

महाराष्ट्र : महिलांची उपेक्षा करणारा समाज विकसित होऊ शकत नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलं स्पष्ट मत

राष्ट्रीय : लोकमत सखी आज राष्ट्रपतींना भेटणार, मुंबईत ‘राजभवन’वर रंगणार सोहळा

महाराष्ट्र : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी महाराष्ट्रातील महिला अत्याचारही बोलावं; काँग्रेसने सुनावलं

राष्ट्रीय : भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार