शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

संपादकीय : निदान एका मुलीच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, म्हणून...

महाराष्ट्र : Farmer Writes Letter To President: “₹२ पट्टी मिळतेय, कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी अनुदान द्या”; शेतकरी मुलाचे राष्ट्रपतींना पत्र!

राष्ट्रीय : राष्ट्रपतींना भेटण्यासाठी ५ बेरोजगारांची १५०० किमी पायपीट; स्वतंत्र राज्याची मागणी

राष्ट्रीय : Abdul Nazeer: नोटबंदी, रामजन्मभूमीचा निकाल देणारे माजी न्यायाधीश अब्दुल नजीर आंध्र प्रदेशचे नवे राज्यपाल!

राष्ट्रीय : Budget 2023: देशात न घाबरता निर्णय घेणारे सरकार, अधिवेशनात राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

व्यापार : Budget 2023: एकीकडे अयोध्या, दुसरीकडे नवीन संसद निर्माण; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

बीड : बीडच्या रोहन बहिरला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’, नदीत वाहणाऱ्या महिलेचे वाचवले होते प्राण

अकोला : अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन ’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

राष्ट्रीय : आणखी तुरुंग बांधणे, यात कसला विकास? राष्ट्रपतींचं परखड मत

पुणे : 'मुलांनो मोठी अन् विकसित भारताची स्वप्ने पहा', पुण्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन साधला संवाद