शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

राष्ट्रीय : तासभर भाषण करुन त्या थकल्या नाहीत; पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींना राष्ट्रपती भवनाचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : भाषणाच्या अखेरपर्यंत थकून गेल्या; सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख

राष्ट्रीय : राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी?

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती १ फेब्रुवारी, मोदी ५ तर राष्ट्रपती मुर्मू १० फेब्रुवारीला महाकुंभला जाणार; VVIP च्या ये-जावर संताप

राष्ट्रीय : ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

राष्ट्रीय : जयति जय-जय मम भारतम... कर्तव्यपथावर पहिल्यांदाच एकाच वेळी ५ हजार कलाकारांचे सादरीकरण

राष्ट्रीय : ‘एक निवडणूक’मुळे संसाधनांचा नीट वापर; राष्ट्रपतींचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संदेश

राष्ट्रीय : मेजर मनजीत आणि नायक दिलावर खान यांना कीर्ती चक्र; ९३ जवानांना शौर्य पुरस्कार

राष्ट्रीय : देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान

राष्ट्रीय : Did You Know: 'झेंडा फडकवणे' आणि 'ध्वजारोहण' यात फरक काय? २६ जानेवारीला यापैकी काय करतात? माहीत आहे का?