शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

फिल्मी : फोटो पाहून संतापली प्रसिद्ध गायिका, थेट PM मोदींवर निशाणा साधत म्हणाली, आदिवासी समाजातील..

राष्ट्रीय : राष्ट्रपतींनी घरी जाऊन अडवाणींचा भारतरत्नने केला सन्मान; काल राहिले होते गैरहजर

राष्ट्रीय : चौधरी चरण सिंह यांच्यासह चार दिग्गजांना 'भारतरत्न' प्रदान, आडवाणी यांना घरी जाऊन सन्मानित करणार राष्ट्रपती मुर्मू 

राष्ट्रीय : एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा...

आंतरराष्ट्रीय : भारताचा नवा 'प्लॅन'! मोदींचे 'मिशन मॉरिशस' देणार मालदीवमधील चीनच्या खेळीला टक्कर?

फिल्मी : अशोक सराफ यांच्यासह ९४ कलावंतांना ‘संगीत नाटक अकादमी’ प्रदान

राष्ट्रीय : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस

सखी : पती-मुलं गमावल्याचं दु:ख मोठं होतं! - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि स्मृती इराणी यांचा खास संवाद

व्यापार : डिजिटल अर्थव्यवस्था भारतात वेगाने वाढतेय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार

राष्ट्रीय : जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?