शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

महाराष्ट्र : ४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहा; शिंदे गटाच्या खासदाराला थेट राष्ट्रपतींकडून समन्स

पुणे : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर; एनडीए आणि एएफएमसीला भेट देणार

नागपूर : राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षा : रहाटे कॉलनी, मेडिकल चौकासह चार मार्ग ‘नो पार्किंग झोन’

राष्ट्रीय : तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देतोय;द्रौपदी मुर्मू, मोदी, गडकरींचे ४१ मजुरांना उद्देशून ट्विट

राष्ट्रीय : लोकांनी न्यायालयाकडे न घाबरता यावे, सरन्यायाधीशांनी केलं आवाहन

नागपूर : अमृत महोत्सवासाठी मेडिकल सज्ज; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत काय चर्चा झाली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

नागपूर : प्रभारी कुलगुरु नियुक्ती वाद कोर्टात; हिंदी विद्यापीठ कुलाध्यक्षांना नोटीस

राष्ट्रीय : “मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी