लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली - Marathi News | 'That' smuggler in drugs case on ED's radar; Information about accused and property was sought from Pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली

पुणे पोलिसांना तसे पत्र पाठवण्यात आले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी असे म्हंटले आहे. ...

ड्रग्स माफिया महिलेला डायघरमधून अटक; कोपरखैरणे पोलिसांची कारवाई  - Marathi News | Drug mafia woman arrested from Daighar Koparkhairane police action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रग्स माफिया महिलेला डायघरमधून अटक; कोपरखैरणे पोलिसांची कारवाई 

कोपरखैरणेतील ३१ लाखाच्या ड्रग्स प्रकरणातील पोलिसांना चकमा देणाऱ्या रुक्साना अन्सारी हिला पोलिसांनी अटक केली आहे. ...

पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीतून २ कोटींचे ‘एमडी’; पिंपरी-चिंचवड पोलीस दलात पुन्हा खळबळ - Marathi News | 2 Crore MD from Police Sub-Inspector car Excitement again in Pimpri-Chinchwad police force | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीतून २ कोटींचे ‘एमडी’; पिंपरी-चिंचवड पोलीस दलात पुन्हा खळबळ

एमडी विक्री प्रकरणात सहभागी पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई ...

मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त - Marathi News | Cultivation of opium in onion and garlic fields in Mavadi too 76 thousand 38 kg of opium seeds seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त

जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत मावडी मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मिळाली ...

‘सापडलेले’ ४५ कोटींचे ड्रग्ज विकताना ‘पीएसआय’ जाळ्यात - Marathi News | PSI in net while worth 45 crore drugs selling | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘सापडलेले’ ४५ कोटींचे ड्रग्ज विकताना ‘पीएसआय’ जाळ्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक संशयित विशालनगर परिसरात मेफेड्रोन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली होती. ...

तरुणाईवर अमली पदार्थांची पकड का वाढते आहे? - Marathi News | Why is the grip of drugs on the youth increasing? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणाईवर अमली पदार्थांची पकड का वाढते आहे?

कुणी पीळदार शरीरासाठी, कुणी सेक्स पॉवरसाठी, तर कुणी ‘वेगळ्याच’ अनुभूतीसाठी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. हे अतिशय घातक आहे. ...

ड्रग्ज तस्करांची पाच कोटींची मालमत्ता जप्त; सक्तवसुली संचालनालयाची कारवाई - Marathi News | Assets worth five crore seized from drug traffickers; Action by Directorate of Enforcement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज तस्करांची पाच कोटींची मालमत्ता जप्त; सक्तवसुली संचालनालयाची कारवाई

शेराजी याने मुंबई, भारतासह अनेक देशांत २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ...

NCBचा मोठा खुलासा, दाऊदचा निकटवर्तीय हाजी अलीच्या सांगण्यावरुन ड्रग्ज भारतात आले - Marathi News | Operation Sagar Manthan: NCB's big reveal, Dawood's close aide Haji Ali sent drugs to India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBचा मोठा खुलासा, दाऊदचा निकटवर्तीय हाजी अलीच्या सांगण्यावरुन ड्रग्ज भारतात आले

Drugs Seized: एनसीबीने ऑपरेशन 'सागर मंथन'द्वारे 3300 किलो ड्रग्स जप्त केले आहे. ...