लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा

कचरा

Dumping, Latest Marathi News

इंजिन शेड शाळा बनली डंम्पिंग यार्ड - Marathi News | Engine shade school became a dumping yard | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इंजिन शेड शाळा बनली डंम्पिंग यार्ड

मोक्षधाम परिसर डंम्पींग यार्ड बनविण्यात आल्यानंतर आता शहरातील इंजिन शेड शाळेचा नंबर लागल्याचे दिसून येत आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील कचरा या शाळेतील मैदानात टाकला जात आहे. ...

डम्पिंगची आग धुमसतेय - Marathi News | Dumping fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डम्पिंगची आग धुमसतेय

धुराचे साम्राज्य : ३० ते ४० हजार नागरिकांच्या आरोग्याला धोका ...

डम्पिंगवरील कचरा सपाटीकरण कंत्राट वादात - Marathi News | Dumping Spill Contract in trouble | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डम्पिंगवरील कचरा सपाटीकरण कंत्राट वादात

उल्हासनगर : डम्पिंगवरील कचरा सपाटीकरणावर साडेतीन कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. या सर्व प्रकारात सावळागोंधळ असून जेसीबी व ... ...

कोथरूड कचरा डेपोला तीन दिवसांपासून आग - Marathi News | Kothrud garbage Depot got Fire for three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड कचरा डेपोला तीन दिवसांपासून आग

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही ... ...

विश्रांतवाडीतील खाण हाेतीये डंपिंग ग्राऊंड - Marathi News | citizen are using vishrantwadi lake for dumping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडीतील खाण हाेतीये डंपिंग ग्राऊंड

विश्रांतवाडी भागात असणाऱ्या पाण्याच्या खाणीमध्ये सातत्याने कचरा फेकला जात असल्याने या खाणीचे एकप्रकारे डंपिंग ग्राऊंड झाले अाहे. ...

अनधिकृत डम्पिंग ग्राउंड हटवा, शेकापची मागणी - Marathi News | Delete unauthorized dumping ground, ask for shekap | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनधिकृत डम्पिंग ग्राउंड हटवा, शेकापची मागणी

शेकापची मागणी : उद्यान विकसित करण्याची सूचना ...

महापालिका उभारणार हिरानंदानी भागात पाच टन क्षमतेचे बायोमिथेनेशन प्रकल्प - Marathi News | Five-ton capacity biomethanation project in Hiranandani area to be set up by municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका उभारणार हिरानंदानी भागात पाच टन क्षमतेचे बायोमिथेनेशन प्रकल्प

ठाणे महापालिकेने कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पाच - पाच टन क्षमतेचे प्रकल्प हिरानंदानी इस्टेट येथे उभारले जाणार आहेत. ...

अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यासाठी पालिकेला सापडला मुहुर्त - Marathi News | Finally, the municipality was found to remove the trash on the parcel tunnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यासाठी पालिकेला सापडला मुहुर्त

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यास सुरवात झाली आहे. येत्या आठ दिवसात हा परिसर कचरामुक्त करण्यात येणार असून भविष्यात येथे लहान मुलांसाठी उद्यान तयार करण्यात येणार आहे. ...