शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : फक्त कायदे करुन असे गुन्हे थांबवता येणार नाही; पुणे अत्याचार प्रकरणावर चंद्रचूड यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती;माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट

राष्ट्रीय : अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर

मुंबई : “राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत

राष्ट्रीय : “सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले

राष्ट्रीय : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सावध राहण्याचा इशारा; ट्राेलिंगद्वारे निकालावर...

राष्ट्रीय : न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी

राष्ट्रीय : सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले

राष्ट्रीय : चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...

राष्ट्रीय : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल