शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान

राष्ट्रीय : उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा...; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज

राष्ट्रीय : लाेक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले, त्यांना हवी तडजाेड...; लोक अदालत सप्ताहात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत

राष्ट्रीय : जामिनावर विचार करताना विवेकबुद्धी वापरावी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत

राष्ट्रीय : खाणी, खनिजावर कर हा राज्यांचाच अधिकार; केंद्र सरकारला बसला मोठा झटका

राष्ट्रीय : सरन्यायाधीशांसोबत वाद घालणारे वकील मॅथ्यूज नेदुमपारा कोण आहेत? वाचा सविस्तर...

राष्ट्रीय : न्यायालयांना मंदिर अन् न्यायाधीशांना देवासमान मानणे धोक्याचे; चंद्रचूड यांचे महत्वाचे वक्तव्य

राष्ट्रीय : भारत सरकार सर्वात जास्त वेतन कोणाला देते? पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान, त्यांच्या आधी कोण?

राष्ट्रीय : लवादांवर विशिष्ट गटांचे नियंत्रण नसेल याची काळजी घ्यावी लागेल, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा