शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : न्यायालयांवर विशेष गट दबाव टाकतोय, आधी आरोप करतात...; हरीश साळवेंसह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र 

राष्ट्रीय : “२४ वर्ष न्यायदान करतोय, काम सोडून कधी गेलो नाही”; CJI चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना सुनावले

राष्ट्रीय : काेणी, काेणासाठी, किती राेखे खरेदी केले? गुरुवारपर्यंत सांगा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

राष्ट्रीय : ...जेव्हा प्रज्ञासाठी सरन्यायाधीश उभे राहिले; स्वयंपाकीच्या मुलीस ५० हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती

सखी : सुप्रीम कोर्टाच्या कॅन्टीनमधील 'स्वयंपाकी' वडिलांच्या लेकीची कमाल! सरन्यायाधीशांसह सर्वच न्यायमूर्तींनी दिली शाबासकी, कारण.... 

राष्ट्रीय : इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासाठी मुदतवाढ द्या, SBI ची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

राष्ट्रीय : न्यायाधीशांना असं जगणं कठीण होईल..., सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता, मागितली केंद्राकडे मदत 

राष्ट्रीय : चंद्रचूड यांची कार भारीच, त्यापेक्षा तिचा नंबर लय भारी! एवढे काय आहे खास, जाणून घ्या

राष्ट्रीय : चंदीगड महापौर निवडणुकीचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीश संतापले; 'लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही' म्हणाले...

राष्ट्रीय : श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण