शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : १३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

राष्ट्रीय : ‘ते’ निकाल घटनेच्या चौकटीतच, चंद्रचूड स्पष्टच बोलले; अयोध्या, कलम ३७० प्रकरणावर प्रथमच खुलेपणाने मांडली मते

राष्ट्रीय : घरातील लैंगिक भेदभाव घराबाहेर आणावा का? हक्कांचे उल्लंघन नको : सरन्यायाधीश

राष्ट्रीय : इच्छा मरणाची परवानगी द्या, शारीरिक शोषणावरून महिला जजचे सरन्यायाधीशांना पत्र

राष्ट्रीय : निवडणुकी वेळी खर्चावर मर्यादा आणणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, कारण...

राष्ट्रीय : “डिजिटल युगात फ्री स्पीचचा मार्ग मोकळा, पण खोटी माहिती लोकशाहीस घातक”: CJI चंद्रचूड

राष्ट्रीय : “राज्यपालांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज, एक लक्षात ठेवा की...”; CJI चंद्रचूड यांनी फटकारले

राष्ट्रीय : “विधिमंडळ सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाकारू शकत नाही”; CJI चंद्रचूड यांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : “सुप्रीम कोर्ट ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, हीच इच्छा”; CJI चंद्रचूड यांची ‘मन की बात’

राष्ट्रीय : “उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची माफी मागा”; सुप्रीम कोर्टाने राघव चड्ढा यांना चांगले सुनावले