शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : “धार्मिक विचार कुणावर थोपवत नाही, संविधानानुसार काम करतो”; CJI चंद्रचूड स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : 'सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या का मिळतात?', सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर केंद्राचे उत्तर; म्हणाले...

राष्ट्रीय : “अन्यथा आम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ”; राहुल नार्वेकरांना CJI चंद्रचूड यांचा थेट इशारा

राष्ट्रीय : समलिंगींच्या विवाहावरील निकाल हा ‘विवेकबुद्धी व संविधाना’चे मत: CJI धनंजय चंद्रचूड

आंतरराष्ट्रीय : तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा

महाराष्ट्र : जरा कमी बोला! विधानसभा अध्यक्षांना आता शेवटची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिला ३० ऑक्टोबरचा ‘अल्टिमेटम’

राष्ट्रीय : “हे काय मार्केट आहे का?”; एकाने भर कोर्टात फोन केला, CJI चंद्रचूड संतापले अन् सुनावले

राष्ट्रीय : CJI चंद्रचूड चांगलेच संतापले, वातावरण खूप तापले; कोर्टरुममध्ये काय घडले? वाचा, Inside Story

राष्ट्रीय : “न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञान शिकावेच लागेल”; CJI चंद्रचूड यांनी मुंबई HCला सुनावले

राष्ट्रीय : “सामान्यांचे म्हणणे सुप्रीम कोर्ट ऐकत नाही”; वकिलांचा आरोप, CJI चंद्रचूड यांनी चांगले झापले