शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : महिलांबाबत ‘हे’ सभ्य शब्द वापरा; सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केली पुस्तिका

राष्ट्रीय : न्यायासाठी लोकांना मार्ग सुलभ आणि सुकर करण्याचे आव्हान; CJI धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : PM मोदी लाल किल्ल्यावरून असं काय बोलले? की समोर बसलेले CJI चंद्रचूड यांनी हात जोडले

राष्ट्रीय : रंजन गोगोईंच्या मताचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; CJI चंद्रचूड म्हणाले, “एकदा पद गेले की...”

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट

राष्ट्रीय : ‘वंदे भारत’ कुठे थांबवायची हेही आम्ही ठरवायचे का? CJI चंद्रचूड यांचा सवाल, वकिलांना सुनावले

राष्ट्रीय : २ आठवड्यात उत्तर द्या; १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी SCची राहुल नार्वेकरांना नोटीस

राष्ट्रीय : “कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले

राष्ट्रीय : मुसाफिर हैं हम भी..., न्यायमूर्ती कृष्ण मुरारींच्या निरोप समारंभात CJI डीवाय चंद्रचूड यांचा शायराना अंदाज

राष्ट्रीय : “CJI चंद्रचूड यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणी मिळेल”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले कौतुक