लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

भूकंपामुळे कुर्झे धरणाच्या सर्व्हेची गरज, प्रशासन सुस्तच - Marathi News | The earthquake caused the need for surveillance of the dam | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भूकंपामुळे कुर्झे धरणाच्या सर्व्हेची गरज, प्रशासन सुस्तच

डहाणू-तलासरी तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कुर्झे धरणाच्या देखभाली कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची सुरक्षा संकटात आहे. ...

पालघरमध्ये शिक्षणाला भूकंपाचा ‘धक्का’, २६० चा पट १५० वर घसरला - Marathi News | The earthquake's shock for education in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये शिक्षणाला भूकंपाचा ‘धक्का’, २६० चा पट १५० वर घसरला

भूकंपाचे धक्के बसत असलेल्या धुंदलवाडी गावातील धोकादायक असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून रखडला आहे. ...

डहाणू-तलासरीत मोठा भूकंप अशक्यच! भूकंपतज्ञ व्ही. के. गहलोत यांचा निर्वाळा - Marathi News | big earthquake impossible in Dahanu-Talasure! - V. K. Gehlot | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू-तलासरीत मोठा भूकंप अशक्यच! भूकंपतज्ञ व्ही. के. गहलोत यांचा निर्वाळा

भूकंपतज्ज्ञानी शनिवारी डहाणू व तलासरीतील भूकंप प्रवण क्षेत्राची पाहणी करुन मोठ्या भूकंपाची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. ...

एनडीआरएफच्या टीमला पाचारण - Marathi News | Call to NDRF team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनडीआरएफच्या टीमला पाचारण

भूकंपाने डहाणू-तलासरी हादरली; शेकडो कुटुंबे भीतीने घराबाहेर ...

पालघर जिल्हयात भूकंपाचे हादरे; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Earthquake strikes in Palghar; Local area fears | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्हयात भूकंपाचे हादरे; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

याआधी २४ जानेवारी रोजी सकाळी ९.१३ आणि ९.१५ वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. याआधी बसलेल्या भूकंपांची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी अशी नोंदवण्यात आली होती. ...

दळवट परिसरात भूकंपाचे धक्के - Marathi News |  Earthquake tremors in Torture area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

ग्रामस्थांमध्ये घबराट : ऐन थंडीत रात्र घराबाहेर ...

लातूर, उस्मानाबाद जिल्हा गुढ आवाजाने हादरला - Marathi News | Latur, Osmanabad district experiences vibration with loud voice | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर, उस्मानाबाद जिल्हा गुढ आवाजाने हादरला

या आवाजामुळे घरावरील पत्रे, खिडक्यांची तावदानेही हादरली. ...

तज्ज्ञांनी सासवंद भागात बसविले सेस्मोमीटर - Marathi News | Experts have installed the Sesmometer in the Saaswand area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तज्ज्ञांनी सासवंद भागात बसविले सेस्मोमीटर

डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या काही भागात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ...