घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं. हे वाक्य जेवढं गूढ आहे तशीच झी युवा वाहिनीवर नुकतीच प्रदर्शित झालेली एक घर मंतरलेलं मालिकासुद्धा आहे. या मालिकेत सुरुची अडारकर आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत आहेत.
Read more