लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
Eknath Khadse : मुलीचा पराभव करणारा 'गद्दार' कोण हे कळालं, खडसेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Eknath Khadse made it clear that he knew who was the traitor who defeated the girl | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Eknath Khadse : मुलीचा पराभव करणारा 'गद्दार' कोण हे कळालं, खडसेंनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ खडसेंना ईडीने घरपोच नोटीस बजावल्याने जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत. आता, एकनाथ खडसेंनी ईडीच्या कारवाईसंदर्भात आपणास जाणूनबुजून अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. ...

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस - Marathi News | ED notice to former minister Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले.  ...

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण; राजू पाटील याचा जामीन पुन्हा फेटाळला - Marathi News | Ashwini Bidre murder case; Raju Patil's bail was rejected again | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण; राजू पाटील याचा जामीन पुन्हा फेटाळला

जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती प्रभू-देसाई यांनी असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी नंबर एक अभय कुरुंदकर व त्याचे अन्य साथीदार आरोपी यांनी अश्विनी यांचा मृतदहे कापून त्याचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवून नंतर मृतदेह वसई खाडीत टाकला. ...

न्या. कैलास चांदीवाल आयोगास सरकारकडून तीन महिने मुदतवाढ, अनिल देशमुखांवरील आरोपांची सुरू आहे चौकशी - Marathi News | Govt extends Justice Kailas Chandiwal commission for three months, probe into allegations against Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्या. कैलास चांदीवाल आयोगास सरकारकडून तीन महिने मुदतवाढ, अनिल देशमुखांवरील आरोपांची सुरू आहे चौकशी

आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्य शासनाला पत्र पाठवून तीन महिने मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आयोगास मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. ...

राजधानीसाठी ‘राजे’ मैदानात! शिलेदारांनी झटकली मरगळ, विकासकामांसाठी नगरविकास मंत्र्यांची भेट - Marathi News | Udayan Raje Bhosale meet Eknath Shinde in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजधानीसाठी ‘राजे’ मैदानात! शिलेदारांनी झटकली मरगळ, विकासकामांसाठी नगरविकास मंत्र्यांची भेट

Udayan Raje Bhosale meet Eknath Shinde : दस्तुरखुद्द आघाडीप्रमुख खासदार उदयनराजे भोसले हेच मैदानात उतरल्याने शिलेदारांनी देखील मरगळ झटकली आहे. ...

एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय; ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण - Marathi News | ed court observes involvement of ncp leader eknath khadse in bhosari land scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय; ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...

ईडी लागली, आता तुमची सीडी दाखवा; माजी मंत्री गिरीश महाजनांचं एकनाथ खडसेंना आव्हान - Marathi News | ED started, now show your CD; Former Minister BJP Girish Mahajan's challenge to NCP Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ईडी लागली, आता तुमची सीडी दाखवा"; NCP नेते एकनाथ खडसेंना ओपन चॅलेंज

सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा - Marathi News | after ed seized property eknath khadse warns bjp that will play cd soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत आता योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा दिला आहे. ...