लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला - Marathi News | "Mahavikas Aghadi was destroyed as a beard", Eknath Shinde reminds opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला

Eknath Shinde Dasara Melava: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यामधून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांच्या दाढीवरून टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदे यांनी ...

"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात - Marathi News | Sanjay Raut attacked the affairs of Mahayuti, said, "Ministry has to be freed from corruption" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात

Sanjay Raut Dasara Melava Speech: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना संजय राऊतांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली. ...

"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | I am Balasaheb's Shiv Sainik, Anand Dighe's disciple, if I am not a runner from the field...'' Eknath Shinde's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’

Eknath Shinde Dasara Melava: आझाद मैदानावर झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  ठाकरे गटावर निशाणा साधत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. ...

महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा - Marathi News | Maharashtra Government issued decision to double the salary of 50 thousand home guards in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा

होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ...

Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला - Marathi News | MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde over Dussehra melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

Sanjay Raut : आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे. ...

"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका - Marathi News | Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde before Uddhav Thackeray Dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका

तुम्ही पक्षाचे चिन्ह नाव चोरलं असेल तरीही विचार आणि जनता ही मूळ शिवसेनेच्या बरोबर आहे असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे - Marathi News | vote for ladki yojana and need to bring grand mahayuti govt again for development said cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे

मुख्यमंत्र्यांनी टेंभीनाका येथील देवीची कुटुंबासह आरती केली. ...

फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत - Marathi News | cm eknath shinde signal of readiness for the maharashtra assembly election 2024 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत, हेच यातून स्पष्ट केले आहे.  ...