लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Lok Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  : 
Read More
कोल्हापूर जिल्ह्यात मतदार वाढले, कोणत्या तालुक्यात किती मतदार.. जाणून घ्या - Marathi News | 18 thousand new voters registered in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात मतदार वाढले, कोणत्या तालुक्यात किती मतदार.. जाणून घ्या

वाढलेल्या मतदारांत महिला अधिक ...

"मविआमध्ये कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... ’’, नाना पटोले स्पष्टच बोलले   - Marathi News | "There is no 'little brother, big brother' party in Mahavikas Aghadi", said Nana Patole clearly   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मविआमध्ये कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... ’’

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ, छोटा, भाऊ नाही, जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसारच होणार आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल, असे ...

रायगडमध्ये विधानसभेसाठी बंडखोरीची शक्यता; महायुती, महाविकास आघाडीत धुसफुस वाढली - Marathi News | Rebellion likely for assembly in Raigad; In the Mahayuti, Mahavikas Aghadi, the confusion increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये विधानसभेसाठी बंडखोरीची शक्यता; महायुती, महाविकास आघाडीत धुसफुस वाढली

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. अलिबाग, महाड, कर्जत हे मतदारसंघ शिंदेसेनेकडे तर पेण, पनवेल हे भाजपकडे आहेत. ...

आता नव्याने काढा स्मार्ट निवडणूक ओळखपत्र, 'ही' कागदपत्रं आवश्यक - Marathi News | Now issue a new smart election ID card, 'these' documents are required | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता नव्याने काढा स्मार्ट निवडणूक ओळखपत्र, 'ही' कागदपत्रं आवश्यक

अनेकांच्या ओळखपत्रावरील नाव व फोटो पुसट झाले आहेत. त्यामुळे मतदारांनी नवीन ओळखपत्रे काढण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. ...

जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा, प्रशासनाचे आवाहन - Marathi News | If you have an old voter ID card, issue a new one, administration appeals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा, प्रशासनाचे आवाहन

मतदार यादीत नाव आहे की नाही, हे ऑनलाइन तपासता येते. ...

निवडणूक खर्च घाईघाईने.. बिले मात्र जमा होतात दमादमाने; शासकीय खर्च कळेना - Marathi News | The amount of expenditure incurred by the government on election in Kolhapur district is not yet known | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणूक खर्च घाईघाईने.. बिले मात्र जमा होतात दमादमाने; शासकीय खर्च कळेना

उमेदवारांना तेवढे निकष ...

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचं ठरतंय, पण भाजप नेत्यांचे गणित बिघडतंय - Marathi News | Leaders of BJP in Kolhapur who are interested in the Legislative Assembly are preparing to resign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचं ठरतंय, पण भाजप नेत्यांचे गणित बिघडतंय

भाजपच्या काही नेत्यांकडून पर्यायांची चाचपणी ...

Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक - Marathi News | Sharad Pawar group has claimed five seats in Kolhapur district for the upcoming assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक

काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच ...