लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

एकाच दिवसात १.५९ कोटींच्या वीजचोऱ्या उघड, महावितरणचा वीज चोरांना दणका - Marathi News | Electricity theft of 1.59 crores exposed in a single day, Mahavitran crackdown on electricity thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच दिवसात १.५९ कोटींच्या वीजचोऱ्या उघड, महावितरणचा वीज चोरांना दणका

वीज चोरी व अनधिकृतपणे वीज वापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड व नवीन वीज बिल देण्यात येत आहे.... ...

उरण महावितरणची २८ वीज चोरांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 28 power thieves of Uran Mahavitaran: Recovery of more than 14 lakh 50 thousand with fine | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण महावितरणची २८ वीज चोरांवर दंडात्मक कारवाई

१४ लाख ५० हजारांहून अधिक रक्कम दंडासह वसुल ...

वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका; जेईआरसीने घेतली सुनावणी - Marathi News | Do not break the back of the common people by increasing electricity rates | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका; जेईआरसीने घेतली सुनावणी

१५० कोटींहून अधिकची थकीत बिले वसूल करा: वीज दरवाढीला जनसुनावणीत लोकांकडून विरोध. ...

पीएम कुसुम योजनेचा लाभ घेताय? फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहा - Marathi News | Taking advantage of PM Kusum Yojana? Beware of fraudulent websites | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम कुसुम योजनेचा लाभ घेताय? फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहा

पीएम कुसुम योजनेंतर्गत (घटक -ब) सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास १० टक्के आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांस ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो. ...

गोकुळ सोलापूर जिल्ह्यात सुरु करणार १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प - Marathi News | Gokul will start solar power project on 18 acres in Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोकुळ सोलापूर जिल्ह्यात सुरु करणार १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प

देशातील दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य 'गोकुळ' दूध संघाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'गोकुळ'चे विजेपोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. ...

Kalyan: कल्याणमध्ये वीजेच्या पोलवर काम करत असताना कर्मचारी गंभीर जखमी - Marathi News | Kalyan: Worker seriously injured while working on electricity pole in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: कल्याणमध्ये वीजेच्या पोलवर काम करत असताना कर्मचारी गंभीर जखमी

Kalyan News: महावितरणच्या पोल वर काम करत असताना विजेच्या जोरदार धक्याने महावितरणचा कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. पिंटू सिरोज असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट बारा दिवसात पूर्ण - Marathi News | target of power supply to primitive tribes completed in twelve days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट बारा दिवसात पूर्ण

महाराष्ट्रात विशेष दुर्बल आदिवासींपैकी सर्वेक्षणात विद्युत पुरवठा नसल्याचे आढळलेल्या २३९५ लाभार्थींना विद्युत पुरवठा करण्यात आला. ...

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज; - Marathi News | Farmers will get electricity during the day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;

...याठिकाणी लवकरच प्रतिदिन ८०० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होईल.  ...