लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ईडी आणि ईओडब्ल्यू चौकशीचा ससेमिरा थांबवा, महापालिका अभियंता संघटना हायकोर्टात - Marathi News | Stop ED and EOW inquiry Sasemira, Municipal Engineers Association in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडी आणि ईओडब्ल्यू चौकशीचा ससेमिरा थांबवा, महापालिका अभियंता संघटना हायकोर्टात

Mumabi: कोरोना काळात झालेल्या व्यवहारांबाबत ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) करत असलेली कारवाई बेकायदेशीर असून, त्यांना रोखण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका महापालिका अभियंता संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

रोहित पवार यांची साडे आठ तास ईडी चौकशी, 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले - Marathi News | Rohit Pawar questioned by ED for 9 hours in Baramati Agro case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांची साडे आठ तास ईडी चौकशी, 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका ...

राष्ट्रवादीने केला सरकारचा निषेध; निदर्शने करून ईडीविरोधात घोषणा - Marathi News | NCP protested the government Protests and announcements against ED | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीने केला सरकारचा निषेध; निदर्शने करून ईडीविरोधात घोषणा

आंदोलनानंतर कोकण आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

"मविआत मंत्री बनवलं नव्हतं म्हणून.."; अजित पवार गटाचा रोहित पवारांबाबत मोठा दावा - Marathi News | Rohit Pawar was the first to go with the BJP after not getting a ministerial post, claims the Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मविआत मंत्री बनवलं नव्हतं म्हणून.."; अजित पवार गटाचा रोहित पवारांबाबत मोठा दावा

तुम्ही भविष्यात ताकद द्या असं कोण म्हणालं होते, कोण पळायला चालले होते असा सवाल अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट विचारला आहे. ...

पवार कुटुंबाकडून इमोशनल कार्ड?; रोहित पवारांच्या चौकशीवेळी आजोबांनंतर आता आजीही मैदानात! - Marathi News | An emotional card from the Pawar family after grandfather now grandmother is also in the party office During the interrogation of Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार कुटुंबाकडून इमोशनल कार्ड?; रोहित पवारांच्या चौकशीवेळी आजोबांनंतर आता आजीही मैदानात!

सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट इमोशनल कार्ड खेळत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहेत. ...

BCCI च्या माजी अध्यक्षांच्या कंपनीवर ईडीचा छापा; इंडिया सिमेंटच्या 'रेकॉर्ड'ची तपासणी - Marathi News | Former BCCI president N Srinivasan's India Cement company has been raided by ED  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BCCI च्या माजी अध्यक्षांच्या कंपनीवर छापा; इंडिया सिमेंटच्या 'रेकॉर्ड'ची तपासणी

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत. ...

“मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाका हेच धोरण”; हेमंत सोरेन कारवाईवरून काँग्रेसची टीका - Marathi News | congress mallikarjun kharge and rahul gandhi slams bjp after ed action on hemant soren | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाका हेच धोरण”; हेमंत सोरेन कारवाईवरून काँग्रेसची टीका

Congress Vs Central Govt: ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर केलेल्या कारवाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ...

हेमंत सोरेन यांच्या अटकेचं प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात; कपिल सिब्बल मैदानात; दिलासा मिळणार? - Marathi News | Advocate Kapil Sibal filed a petition in the Supreme Court against Hemant Soren arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांच्या अटकेचं प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात; कपिल सिब्बल मैदानात; दिलासा मिळणार?

कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ...