लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

वातावरणात सुखद बदल; पहाटे धुके, उन्हाचा पारा आला खाली - Marathi News | pleasant change in environment; Early morning fog, summer mercury came down | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वातावरणात सुखद बदल; पहाटे धुके, उन्हाचा पारा आला खाली

आठवड्याच्या सुरुवातीलाच कोल्हापुरातील उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. तब्बल ४१ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेल्याने अंगाची लाहीलाही झाली होती. ...

ऊस तोडल्यानंतर पाचटीचे असे करा व्यवस्थापन; रासायनिक खतांवरील खर्च होईल कमी - Marathi News | After cutting the sugarcane, do this management of trash; Costing on chemical fertilizers will be reduced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडल्यानंतर पाचटीचे असे करा व्यवस्थापन; रासायनिक खतांवरील खर्च होईल कमी

सध्या ऊसतोडणी हंगाम संपला आहे. उसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट पेटवून खोडवा उसाची तयारी करतो. मात्र, हीच पाचट जमिनीत कुजवली तर, जमिनीचे आरोग्य सुधारते. ...

पुणेकरांनो दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळा! शहरात आज-उद्या उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Pune residents should avoid going out in the afternoon! Heat wave in the city today-tomorrow, weather department forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळा! शहरात आज-उद्या उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज

सध्या घराबाहेर पडल्यानंतर प्रचंड उन्हाच्या झळ्या लागत असल्याने पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे हवामान विभागाचे आवाहन ...

राज्यातील तापमानाचा पारा वाढणार; चंद्रपूर तापले, यंदा उकाडा जरा जास्तच जाणवतोय - Marathi News | The temperature of the maharashtra will increase chandrapur heats up the heat is felt a little more this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील तापमानाचा पारा वाढणार; चंद्रपूर तापले, यंदा उकाडा जरा जास्तच जाणवतोय

पुढील एक, दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, हवामान विभागाचा अंदाज ...

पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार - Marathi News | danger to trees reached during footpath work kind of like on palm beach road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार

पर्यावरणप्रेमी पुरोहित यांनी याबाबत थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ...

पुण्यात पुढील २ दिवसात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा अंदाज, जाणून घ्या शहराच्या विविध भागातील तापमान - Marathi News | Heat wave in next 2 days in Pune Weather forecast know the temperature in different parts of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुढील २ दिवसात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा अंदाज, जाणून घ्या शहराच्या विविध भागातील तापमान

नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, डिहायड्रेड होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे, हवामान तज्ज्ञांचे आवाहन ...

घामाच्या धारांनी पुणेकर त्रस्त; बाहेर पडता येईना, घरात काही बसवेना,'हे' उपाय करण्याच्या सूचना - Marathi News | Punekar suffering from sweat Can't go out can't sit at home suggestions to remedy 'this' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घामाच्या धारांनी पुणेकर त्रस्त; बाहेर पडता येईना, घरात काही बसवेना,'हे' उपाय करण्याच्या सूचना

गेल्या आठवड्यापासून पुण्यात तापमानाचा पारा चढताच राहिला आहे ...

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट - Marathi News | Rain forecast in state due to low pressure area Heat wave in Konkan for next 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज ...