लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News, मराठी बातम्या

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 Sharad Pawar commented on the allegations made against EVMs by MVA leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर होत असलेल्या आरोपांबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. ...

Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Defeated candidate of Mahavikas Aghadi in Khanapur constituency Adv. Vaibhav Patil raised doubts about the election process itself in the press conference | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप 

'मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न' ...

"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान - Marathi News | Karnataka Home Minister G Parameshwara says we have lost Maharashtra Assembly elections due to EVM hack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

महाराष्ट्रात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी धक्कादायक दावा केला आहे. ...

निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड, कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळकेंसोबत २० जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | vandalism of election commission vehicle case filed against 20 people along with congress candidate bunty shelke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड, कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळकेंसोबत २० जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. ...

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात ८ ठिकाणी बदलली मतदान यंत्रे - Marathi News | Voting machines were changed at 8 places in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात ८ ठिकाणी बदलली मतदान यंत्रे

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत बुधवारी जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे बदलण्यात आली. प्रत्यक्ष मतदान सुरू झाले तेव्हापासून १० ... ...

मध्य नागपुरात राडा, कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा ईव्हीएम असलेल्या कारवरच हल्ला - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 attack on car carrying evm in central nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य नागपुरात राडा, कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा ईव्हीएम असलेल्या कारवरच हल्ला

भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने : परिसरात तणाव, पोलिसांची दमछाक ...

Pune Vidhan Sabha Election 2024 : मॉक पोलदरम्यान ५२ मतदान यंत्रे पडली बंद, २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट पडले बंद - Marathi News | Pune Vidhan Sabha Election 2024 52 voting machines stopped during mock poll, 28 control units and 45 VVPATs stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉक पोलदरम्यान ५२ मतदान यंत्रे पडली बंद, २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट पडले बंद

राखीव साठ्यातून बदलले यंत्र प्रत्यक्ष मतदानावेळी एकही यंत्र बंद पडले नाही ...

"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Disinformation about EVMs by Mahendra Thorave supportes in Karjat Assembly Constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार

Mahendra Thorave : कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्याविरोधात ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...