शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फनी वादळ

फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 

Read more

राष्ट्रीय : ओडिशाला फनी वादळाचा तडाखा

राष्ट्रीय : ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं फनी चक्रीवादळ, फोटो व्हायरल

राष्ट्रीय : कशी ठरतात चक्रीवादळांची नावं? जाणून घ्या...

राष्ट्रीय : Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर

मुंबई : ‘फनी’मुळे दाहकता ओसरतेय; मुंबईत हलक्या पावसाची शक्यता