लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकऱ्यांसमोर एकच पर्याय : पुन्हा रस्त्यावर उतरणे! - Marathi News | Farmers have only one option to go back to the streets | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांसमोर एकच पर्याय : पुन्हा रस्त्यावर उतरणे!

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाला दिलेली सर्व आश्वासने खुंटीवर टांगली आहेत. शेतीतले उत्पन्न दुप्पट होणे सोडा; उलट घटलेलेच आहे.  ...

सिडकोच्या भू-संपादनास उरणच्या शेतकऱ्यांचा विरोध कायम - Marathi News | Uran farmers continue to oppose CIDCO's land acquisition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिडकोच्या भू-संपादनास उरणच्या शेतकऱ्यांचा विरोध कायम

आजच्या बैठकीत संघर्ष करण्याचा निर्णय ...

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; जन आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक - Marathi News | On the 50th day of the ongoing agitation on the Kalyan-Shilphata road, preparations have been made to hold a large mass protest  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ५० व्या दिवशी मोठे जन आंदोलन उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे.  ...

नुसत्या घोषणा... शेतकऱ्यांची खाती रिकामीच - Marathi News | Just announcements... Farmers' accounts are empty | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शनिवारी राष्ट्रीयीकृत बॅंका बंदच : संतप्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

अतिवृष्टीमुळे चार लाख शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदतीची घोषणा केली. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. मात्र, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकारामुळे हा निधी थांबला होता. समान काम वाटून दिल्यानंतरही क ...

नुकसान भरपाईसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील अर्धनग्न शेतकऱ्यांचा एल्गार! - Marathi News | Farmers of Murtijapur taluka staged half-naked protest to compensate for the loss  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नुकसान भरपाईसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील अर्धनग्न शेतकऱ्यांचा एल्गार!

नुकसान भरपाईसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले.  ...

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण - Marathi News | Akhil Bharatiya Kisan Sabha protested to solve the problem of farmers situation immediately  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे उपोषण

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा अखिल भारतीय किसान सभेने आंदोलन केले.  ...

नव्या पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पाचपट भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा, माहुली येथे किसान सभेची बैठक  - Marathi News | A protest has been warned for the five-fold compensation of the new Pune-Bangalore highway  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नव्या पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पाचपट भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा

नव्या पुणे -बंगळुरु महामार्गाच्या पाचपट भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  ...

पुन्हा सरकार विरुद्ध शेतकरी?; शेतकऱ्यांचे आजपासून लखीमपूर खिरीमध्ये आंदोलन - Marathi News | Government vs Farmers Again?; Farmers protest in Lakhimpur Khiri from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सरकार विरुद्ध शेतकरी?; शेतकऱ्यांचे आजपासून लखीमपूर खिरीमध्ये आंदोलन

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना या समितीमध्ये ३ सदस्य नामनिर्देशित करण्याचा आग्रह केला होता. ...