शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

फुटबॉल : मोरोक्कोने जागवल्या भारताच्या 1983 च्या विश्वविजयाच्या आठवणी...

फुटबॉल : क्रोएशियाला तिसरे स्थान, मोरोक्को पराभूत : चौथ्या स्थानावर समाधान

फुटबॉल : Argentina vs France: मेस्सी की एमबाप्पे! कोण जिंकणार विश्वचषक? अर्जेंटिना-फ्रान्स यांच्यात अंतिम सामना आज

फुटबॉल : Fifa Worlcup Final: फुटबॉल फायनल पाहणार?, मग राेख लाख रुपये मोजा !

फुटबॉल : अर्जेंटिनाच्या अपेक्षांचे सर्व ओझे मेस्सीवरच!

फुटबॉल : तिसऱ्या स्थानासाठी कुणाचे पारडे जड? क्रोएशिया-मोरोक्को यांच्यात ‘हाय व्होल्टेज’ लढत आज

फुटबॉल : Lionel Messi Luxurious Lifestyle: लिओनेल मेस्सीची रॉयल 'लाइफ स्टाइल', वेगवेगळ्या देशात आहेत २३४ कोटींची आलिशान घरं! पाहा...

फुटबॉल : FIFA World Cup 2022: फायनलपूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का, लियोनेल मेस्सी जखमी, अंतिम सामन्यात खेळणार की नाही? येतेय अशी अपडेट   

अन्य क्रीडा : Fifa World Cup 2022: तिसऱ्या नंबरवरील टीमला मिळणार २२० कोटी; चॅम्पियनची रक्कम पाहून डोळे चक्रावतील 

आंतरराष्ट्रीय : Qatar Princess: भावाशी लग्न नाही करायचे...असे म्हणत कतारच्या राजकुमारीने सोडला देश; पण कारण वेगळेच