शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : 'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला

फुटबॉल : भावा तिला सोड, ती...! अर्जेंटिनाच्या सुपरस्टारला गर्लफ्रेंडला सोडण्यासाठी २० हजार स्वाक्षरींचे पत्र, कारण...

अन्य क्रीडा : FIFA World Cup 2022: मॅच हारली पण मनं जिंकली! फ्रान्सच्या शिलेदारांचं मायदेशात जंगी स्वागत, खेळाडूही झाले अवाक्

अन्य क्रीडा : Kylian Mbappe Transgender GF Ines Rau: फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेचा ट्रान्सजेंडर मॉडेलवर जडलाय जीव, तुम्हालाही पडेल सौंदर्याची भुरळ

अन्य क्रीडा : FIFA World Cup Final: 4 गोल करूनही एमबाप्पेच्या पदरी 'निराशा', खुद्द राष्ट्रपतींनी मैदानात उतरून दिला 'धीर'

अन्य क्रीडा : Lionel Messi Bisht Black Robe story: लिओनेल मेस्सीने FIFA World Cup उचलला तेव्हा अंगावर काळा 'बिश्त' कोट का घातला?

फुटबॉल : डान्स अन् सिनेमांचं वेड, पण फुटबॉल अर्जेंटिनाचा राष्ट्रीय खेळ नाहीच! जाणून घ्या इंटरेस्टिंग गोष्टी...

फुटबॉल : मेस्सीचे वर्ल्ड कप सेलिब्रेशन! आईला मिठी मारून लहान मुलासारखा रडला, पत्नी व मुलांसमोर भावनिक झाला

आंतरराष्ट्रीय : Deepika Padukone : फुटबॉलशी संबंध नसताना थेट ट्रॉफीचे अनावरण; दीपिकालाच का मिळाला हा मान ?

फुटबॉल : Fifa World Cup Final: दीपिकाच्या हाती 'वर्ल्ड' कप! आतापर्यंत जे कुणालाच नाही जमलं ते बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं