लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

सिंहगड रस्त्यावर थरार! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न  - Marathi News | Thrill on the road of Sinhagad! Attempted shooting of a minor in Pune crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंहगड रस्त्यावर थरार! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न 

गोळ्या दुसरीकडे फायर झाल्याने तो अल्पवयीन मुलगा बचावला आहे. ...

दहशत पसरवण्यासाठी चार ठिकाणी गोळीबार; तळेगाव दाभाडे येथील घटना : मावळात खळबळ - Marathi News | Firing at four places to spread terror; Incident in Talegaon Dabhade: Excitement in Maval | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशत पसरवण्यासाठी चार ठिकाणी गोळीबार; तळेगाव दाभाडे येथील घटना : मावळात खळबळ

तळेगाव दाभाडे येथे सहा जणांचे टोळके हातात पिस्तूल घेऊन चेहऱ्याला मास्क लावून फिरत होते. ...

अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू - Marathi News | At least 27 people shot at party in Akron, Ohio | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू

ओहायोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्रोनमध्ये एका बर्थडे पार्टीदरम्यान २७ जणांना गोळ्या लागल्याचं सांगण्यात येत आहे. ...

मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी - Marathi News | Ex-mayor of Malegaon abdul malik shot at midnight; Three shots were fired in the hotel, Abdul Malik injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी

Malegaon Crime News: एमआयएमचे मलिक हे महानगर अध्यक्ष आहेत. मलिक यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते आहे. ...

मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | Post-voting violence, 2 killed in firing, 3rd in critical condition; Police detained BJP workers; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. ...

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल  - Marathi News | Slovakia PM Robert Fico injured in shooting, suspect detained | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 

Slovakia PM Robert Fico injured in shooting : सध्या पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण - Marathi News | Firing in the air at Ramnagar in Warje Malwadi of Pune as Three people came on a bike | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले तीन जण

रात्री अकराच्या सुमारास घडला प्रकार, मतदान प्रक्रियेशी घटनेचा संबंध नसल्याची पोलिसांची माहिती ...

सलमान खान गोळीबार प्रकरणी गोळीबारासाठी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for providing gun for firing in Salman Khan house shooting case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खान गोळीबार प्रकरणी गोळीबारासाठी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना अटक

बिश्नोई गॅंगच्या सदस्यांसह दोघांना पंजाबमधून अटक ...