लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

यंदा बंपर लागणार का? मच्छीमारांत धाकधूक; आजपासून हंगाम - Marathi News | Will there be a bumper this year Intimidation among fishermen; season from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा बंपर लागणार का? मच्छीमारांत धाकधूक; आजपासून हंगाम

हंगाम सुरू झाला तरी भरपूर मासळी मिळेल, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे ते चांगल्या मासेमारीसाठी सागराला साकडे घालताना दिसत आहेत. ...

गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार; समुद्रात जाता येणार - Marathi News | Fishing ban will be lifted tomorrow midnight in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार; समुद्रात जाता येणार

मासे विक्रीसाठी असलेल्या शेडची डागडुजी चालू होती. मासळी ठेवण्यासाठीचे क्रेटस आणले जात होते. ...

पवनी तालुक्यात झाली ३.५ कोटी मत्स्य जिरे निर्मिती ! - Marathi News | 3.5 crore fish cumin was produced in Pavani taluka! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पवनी तालुक्यात झाली ३.५ कोटी मत्स्य जिरे निर्मिती !

मत्स्य पालन सहकारी संस्थांना मत्स्य उत्पादनासाठी पाटबंधारे तलाव सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचे मार्फत व लघु पाटबंधारे तलाव आणि मामा तलाव हे जिल्हा परिषद मार्फत दिल्या जातात. ...

Fishery गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करताय; कोणत्या जातीचे मासे आणाल? - Marathi News | If doing freshwater fish farming, what kind of fish varieties will you bring? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishery गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करताय; कोणत्या जातीचे मासे आणाल?

Fresh Water Fishery गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या जातीचे ओळख आणि जातीनिहाय वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. ...

Raigad: १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी ससुनडॉक, करंजा-मोरा-कसारा बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग  - Marathi News | Raigad: Thousands of fishing boats flock to Sassoondock, Karanja-Mora-Kasara harbor for fishing to begin from August 1 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी हजारो मच्छीमार बोटींची लगबग 

Raigad: एक जुनपासुन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासुन मासेमारीला सुरुवात होणार आहे.पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. ...

हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीसाठी १३५ कोटी मंजूर, ८५ हजारांहून अधिक मच्छीमारांना होणार फायदा - Marathi News | 135 crore approved for reimbursement of sales tax on high speed diesel oil, more than 85 thousand fishermen will benefit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीसाठी १३५ कोटी मंजूर

Mumbai: कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार सहकारी संस्थांसाठी हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीसाठी  मत्स्यव्यवस्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत १३५ कोटी रुपये मंजूर केले आहे. ...

मासेपालन करताना 'जिलेबी' पासून रहा सावधान, अन्यथा ओढवेल संकट - Marathi News | Be careful of 'tilapia fish' while fishing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मासेपालन करताना 'जिलेबी' पासून रहा सावधान, अन्यथा ओढवेल संकट

'जिलेबी' ( तीलापिया) मुळे मासळींच्या आयुष्यात कुपोषणाचे संकट. ‘खादाड' तीलापिया तुपाशी... अन्य मासे मात्र उपाशी ...

बेकायदा 41 बोटी तोडल्या; 7 बोट मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल - Marathi News | 41 illegal boats smashed; Criminal cases filed against 7 boat owners in karanja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा 41 बोटी तोडल्या; 7 बोट मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल

करंजात बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर उगारला बडगा ...