लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

समुद्रात अडकलेल्या २२ बोटी परतल्या; कोस्टगार्डची २ जहाजे, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम - Marathi News | 22 boats stranded at sea returned; 2 Coast Guard vessels, helicopter assisted search operation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्रात अडकलेल्या २२ बोटी परतल्या; कोस्टगार्डची २ जहाजे, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम

कोळीवाड्यातील चिंता दूर ...

भाईंदरच्या  १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही; कोस्टगार्ड ची घेतली जात आहे मदत  - Marathi News | Bhayander's 10 fishing boats far from shore; No contact with some boats; Assistance is being sought from the Coast Guard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही

Bhayander News: वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे. ...

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नाैका हाेणार लाटांवर स्वार, मच्छिमार मासेमारी हंगामासाठी सज्ज - Marathi News | The fishing boats anchored at the shore for two months will go to sea from August 1 for fishing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नाैका हाेणार लाटांवर स्वार, मच्छिमार मासेमारी हंगामासाठी सज्ज

मासेमारी हंगाम सुरू हाेत असला तरी अनेक नौका मालक खलाशांच्या प्रतीक्षेत आहेत. ...

राज्यातील सात हजार मच्छीमार बोटींवर गंडांतर - Marathi News | Over 7,000 fishing boats in the state were attacked | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील सात हजार मच्छीमार बोटींवर गंडांतर

राज्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील १२० हॉर्स पॉवरपेक्षाही अधिक अश्वशक्ती असणाऱ्या  सुमारे ७००० मच्छीमार नौका खोल समुद्रात मासेमारी करतात ...

केरळच्या मच्छिमारांना सापडली व्हेल माशाची उलटी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये - Marathi News | Kerala fishermen found whale vomit; The price is around 28 crore rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या मच्छिमारांना सापडली व्हेल माशाची उलटी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये

व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो-कोट्यवधीची किंमत मिळते. ...

मच्छिमारांनी लावली बाजी, खाडीमध्ये पडलेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीला वाचविले - Marathi News | A student who fell in the creek was rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मच्छिमारांनी लावली बाजी, खाडीमध्ये पडलेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीला वाचविले

भाईंदर व नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यान खाडीवर दोन मोठे रेल्वे पूल आहेत. रेल्वे पुलावर जाणे प्रतिबंधित आहे ...

वैनगंगा नदीतील बेटावर सहा मासेमार अडकले, पवनी तालुक्यातील पाथरी येथील घटना - Marathi News | Six fishermen stranded on island in Wainganga river, incident at Pathri in Pavani taluk | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगा नदीतील बेटावर सहा मासेमार अडकले, पवनी तालुक्यातील पाथरी येथील घटना

या बेटावर मासेमार अडकून पडल्याची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली. त्यांना बाहेर काढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता जिल्हा शोध व बचाव पथक दाखल झाले. ...

मच्छिमारांच्या हाती लागला दैत्याकार मासा, पाण्याबाहेर काढण्यासाठी मागवली क्रेन, पाहा Video - Marathi News | Giant fish caught in the chile fishermen, a crane was called to take it out of the water, see Video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छिमारांच्या हाती लागला दैत्याकार मासा, पाण्याबाहेर काढण्यासाठी मागवली क्रेन, पाहा Video

मच्छिमारांच्या एका गटाने चिलीमध्ये 16 फूट लांब मासा पकडला. त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. ...