लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्याने होणाऱ्या मासेमारीवर कायदेशीर कारवाई होणार ? मुख्यमंत्र्यांचे आश्वासन    - Marathi News | Will legal action be taken on fishing with LED lights and perspiration nets? Chief Minister's assurance | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्याने होणाऱ्या मासेमारीवर कायदेशीर कारवाई होणार ? मुख्यमंत्र्यांचे आश्वासन   

समुद्रातील एलईडी लाईट व  पर्ससीन जाळ्याने  संपूर्ण मच्छीमारांचे संसार उद्ध्वस्त झालेले असून सोबत आज मासेमारी धंदा ही उध्वस्त झालेला आहे.  ...

नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमार हैराण; कोळी महासंघाचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Fisherman annoyed by natural disaster; Warning of the koli mahasangh of the movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमार हैराण; कोळी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

शासनाने मच्छीमारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मच्छीमारांचे मोठे सागरी आंदोलन करण्याचा इशारा रमेश पाटील यांनी यावेळी दिला. ...

त्या एलईडी नौकेवर कारवाई, मत्स्य विभाग सतर्क - Marathi News | Action on those LED boats, alerting the fish department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :त्या एलईडी नौकेवर कारवाई, मत्स्य विभाग सतर्क

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील अनधिकृत एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने सातत्य राखत सलग दुसऱ्यांदा मंगळवारी मध्यरात्री गोव्यातील एलईडी नौकेवर कारवाई केली. या नौकेवर सापडून आलेल्या विविध प्रकारच्या मासळीचा ६१ हजार ७०० रुपये इतका लिलाव झाला. ...

भरडखोलमध्ये सागरी मत्स्य व्यवसायावर कार्यशाळा - Marathi News | Workshop on Marine Fisheries Business | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरडखोलमध्ये सागरी मत्स्य व्यवसायावर कार्यशाळा

पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देण्याचे तज्ज्ञांचे आवाहन ...

मच्छिमारांच्या कोचीनच्या अधिवेशनास प्रतिसाद - Marathi News | Response to the Cochrane Convention of Fishermen | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मच्छिमारांच्या कोचीनच्या अधिवेशनास प्रतिसाद

नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस कोचीनच्या (केरळ) टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. यावेळी काढलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

चांदण्या रात्रींमुळे मुरुडमध्ये मच्छीमारांच्या होड्या किनाऱ्यांवर - Marathi News |  On the shores of the fisherman's boat in Murud due to the moonlit nights | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चांदण्या रात्रींमुळे मुरुडमध्ये मच्छीमारांच्या होड्या किनाऱ्यांवर

खोल समुद्रात जाऊनसुद्धा चंद्र, ताऱ्यांच्या प्रखर प्रकाशामुळे मिळत नाही मासळी; कोळी बांधव कामात व्यस्त ...

नशिबी अपंगत्व पण सुशिक्षित बेरोजगारांना उभे करण्याचे स्वप्न; दिव्यांग प्रसादची धडपड  - Marathi News | A dream of raising a disabled but educated unemployed; Divyang Prasad's push | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नशिबी अपंगत्व पण सुशिक्षित बेरोजगारांना उभे करण्याचे स्वप्न; दिव्यांग प्रसादची धडपड 

प्रसाद पंडितने हिम्मत न हारता अक्केरियम (रंगीत मासे पालन) या व्यवसायात करिअर करण्यासाठी एकाकी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत याच व्यवसायातून राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे.  ...

VIDEO: भारतीय तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात अडकलेल्या 264 मच्छिमारांची सुटका - Marathi News | Indian Coast guards rescue 264 distressed fishermen from Arabian Sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: भारतीय तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात अडकलेल्या 264 मच्छिमारांची सुटका

व्यापारी जहाजांच्या मदतीनं तटरक्षक दलाचं रेस्क्यू ऑपरेशन ...