लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

राज्य सरकार मच्छिमारांच्या पाठिशी; सुभाष देसाई यांचे आश्वासन - Marathi News | State Government Along with fishermen; Assurance by Shiv Sena Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार मच्छिमारांच्या पाठिशी; सुभाष देसाई यांचे आश्वासन

शेतकऱ्यांप्रमाणे नैसर्गिक अडचणीत असलेल्या मच्छिमारांचा ओळा दुष्काळ जाहीर करून अर्थिक मदत करावी. ...

मुबलक पाण्यामुळे मत्स्य व्यवसायाला उभारी! - Marathi News | Plenty of water boosts fishing business in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुबलक पाण्यामुळे मत्स्य व्यवसायाला उभारी!

मत्स्यबिजांची वाढ समाधानकारक पद्धतीने होत असून यामाध्यमातून विशेषत: बेरोजगार युवकांना हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे. ...

मच्छीमारांनी थेट समुद्रातच काढला मोर्चा, पाइपलाइनचे काम बंद पाडले - Marathi News | Fishermen staged a march directly into the sea | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मच्छीमारांनी थेट समुद्रातच काढला मोर्चा, पाइपलाइनचे काम बंद पाडले

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते. ...

श्रीवर्धनमध्ये मच्छीमारांचा आक्रोश, नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा - Marathi News | Shrivardhan's fisherman's outcry, from municipal to tahsil office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये मच्छीमारांचा आक्रोश, नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा

या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला. ...

एलईडी आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष अटळ, दामोदर तांडेल यांचे प्रतिपादन - Marathi News | The conflict between the LED and the conventional fisherman is unbreakable - Damodar Tandel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एलईडी आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष अटळ, दामोदर तांडेल यांचे प्रतिपादन

एलईडी मार्फत मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रामध्ये दिसल्यास पारंपारीक मच्छीमारांबरोबर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे नौदल, तट रक्षक दल आणि मत्स्य विभागाने यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी. ...

जिल्ह्यात २०० कोटींचे पॅकेज द्या; मच्छीमारांची मागणी - Marathi News | Give a package of 2 crore in the district; Demand for fishermen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात २०० कोटींचे पॅकेज द्या; मच्छीमारांची मागणी

मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिले निवेदन ...

कयार चक्रीवादळाचा फटका, माशांच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ  - Marathi News | Cyclone hit, with fish prices up 30% in mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कयार चक्रीवादळाचा फटका, माशांच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ 

ठाणे, मुंबई, तसेच पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्टपासून मासेमारीचा हंगामा सुरू होतो ...

दोन मासेमारी गटात भर समुद्रात संघर्ष; एलईडी फिशींगवरुन झाला वाद - Marathi News | Conflict between two fishing groups at sea; The controversy over LED Fishing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन मासेमारी गटात भर समुद्रात संघर्ष; एलईडी फिशींगवरुन झाला वाद

दोन्ही गटातील बोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. ...