लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

संगमेश्वरात गोठ्यात सापडली बिबट्याची दोन पिल्ले, एक मृत - Marathi News | Two leopard cubs, one dead, found in cowshed in Sangameshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरात गोठ्यात सापडली बिबट्याची दोन पिल्ले, एक मृत

सुस्थितीत असलेल्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले. या पिल्लाच्या दिशेने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. ...

सांगली: बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी, उपचारासाठी वन्यजीव विभागाकडून तात्काळ मदत - Marathi News | Leopard attack on school boy in Ukhlu, immediate help from wildlife department in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी, उपचारासाठी वन्यजीव विभागाकडून तात्काळ मदत

पुढील उपचारासाठीही मदत करणार असल्याचे केले जाहीर ...

खवल्या मांजर, तनमोर पक्षी असलेल्या भागात वीज प्रकल्पांना ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Solar or Thermal power plants are not allowed in areas where Pangolins, lesser florican located | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खवल्या मांजर, तनमोर पक्षी असलेल्या भागात वीज प्रकल्पांना ‘नो एन्ट्री’

जागतिक स्तरावर घेतली नोंद, सौरऊर्जा अथवा औष्णिक वीज प्रकल्पांना परवानगी नाही ...

आंतरराज्यीय सीमावर्ती जंगलक्षेत्रात अस्थायी नाके उभारणार; वन तस्करांची खैर नाही - Marathi News | Amravati | Temporary fences will be erected in the inter-state border forest area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंतरराज्यीय सीमावर्ती जंगलक्षेत्रात अस्थायी नाके उभारणार; वन तस्करांची खैर नाही

माहितीचे आदान प्रदान सुलभ व्हावे म्हणून हाय फ्रिक्वेन्सीचे स्वतंत्र वायरलेस सेट वापरल्या जाणार आहेत. ...

रानटी हत्तींचे अपडाऊन सुरूच! दिवसा गडचिरोली तर रात्री गोंदियात, वन विभाग त्रस्त - Marathi News | the roaming of wild elephants continues in Gadchiroli during the day and Gondia at night | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्तींचे अपडाऊन सुरूच! दिवसा गडचिरोली तर रात्री गोंदियात, वन विभाग त्रस्त

दिवसभर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात तर रात्र होताच सीमा ओलांडून गोंदिया जिल्ह्यात जात आहेत. हत्तींच्या या अपडाऊनमुळे वनकर्मचारी त्रस्त झाले आहेत. ...

कामे न करताच ७८ कोटी १४ लाख लाटले, विन विभागात मोठा भ्रष्टाचार - Marathi News | 78 crores 14 lakhs without doing the work, big corruption in the WIN department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामे न करताच ७८ कोटी १४ लाख लाटले, विन विभागात मोठा भ्रष्टाचार

मुख्य वनसंरक्षकांसह १० जणांवर गुन्हा दाखल : पनवेलच्या सहायक वनसंरक्षकांची जव्हार पोलिसात तक्रार ...

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले, जंगल सफारीसाठी वनविभागाकडून बसची सोय - Marathi News | Chandoli National Park open for tourists, forest department bus facility for jungle safari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले, जंगल सफारीसाठी वनविभागाकडून बसची सोय

२००७ मध्ये या उद्यानास राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित केले ...

'वाघ बिबट्यासारखा भित्रा नाही, समोर आल्यानंतर तो...' वाघ दिसल्याच्या चर्चेवर संशोधकांची प्रतिक्रिया - Marathi News | A tiger is not as timid as a leopard after coming in front of it Researchers reaction to the discussion of the sighting of a tiger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वाघ बिबट्यासारखा भित्रा नाही, समोर आल्यानंतर तो...' वाघ दिसल्याच्या चर्चेवर संशोधकांची प्रतिक्रिया

कोयना अभयारण्यात वाघ आहेत. तेथून राजगड, रायरेश्वर, महाबळेश्वर मार्गे सिंहगड परिसरात वाघ येत असेल, तर तो अनेक ठिकाणी दिसला असता ...