लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

जखमी झाल्याने शिकार करता आली नाही, बिबट्या शेतात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ - Marathi News | Injured leopard could not be hunted, found dead in field | Latest beed News at Lokmat.com

बीड :जखमी झाल्याने शिकार करता आली नाही, बिबट्या शेतात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

खळबळजनक! आष्टी तालुक्यात दोन वर्षाचा बिबट्या आढळला मृतावस्थेत! ...

MIDC मधील रस्ता रूंदीकरणादरम्यान वाचविलेल्या वृक्षांची कत्तल - Marathi News | Slaughter of trees saved during road widening in MIDC in nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :MIDC मधील रस्ता रूंदीकरणादरम्यान वाचविलेल्या वृक्षांची कत्तल

नेरूळ एलपी जवळील प्रकार : चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी ...

ताडोबातील ‘आभासी भिंत’ रोखतेय वन्यप्राण्यांचे हल्ले! - Marathi News | The 'virtual wall' in Tadoba is preventing the attacks of wild animals! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताडोबातील ‘आभासी भिंत’ रोखतेय वन्यप्राण्यांचे हल्ले!

वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी ताडोबात उभारलेली ‘आभासी भिंत’ अतिशय उपयोगी ठरत आहे. या उपक्रमाचे प्रेझेंटेशन लवकरच अमेरिकेत केले जाणार आहे. ...

९०० आरएफओं आरपारच्या लढाईत, ११ मार्चपासून कामबंद - Marathi News | 900 RFO's in battle across, out of action from 11th March | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९०० आरएफओं आरपारच्या लढाईत, ११ मार्चपासून कामबंद

आंदोलनाचा ईशारा : वनसचिवांच्या एककल्ली धाेरणाला कडाडून विरोध ...

काटेपूर्णात आढळली औषधी गुणयुक्त दूर्मिळ 'सोनसावर', अशी आहेत वैशिष्ट्ये  - Marathi News | Latest News Rare 'Sonsavar' of medicinal properties found in Katepurna near washim | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काटेपूर्णात आढळली औषधी गुणयुक्त दूर्मिळ 'सोनसावर', अशी आहेत वैशिष्ट्ये 

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात अनेक दूर्मिळ आणि औषधी गुणांनी युक्त असलेला सोनसावर वृक्ष वनोजातील वन्यजीवप्रेमींनी शोधला आहे. ...

Success Story : शेतात राबून भाजीपाला अन् दूधही विकलं, आयएफएस परीक्षेत राज्यातून प्रथम - Marathi News | Latest News Milk seller farmer son working as 'IFS' in Gadchiroli district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : शेतात राबून भाजीपाला अन् दूधही विकलं, आयएफएस परीक्षेत राज्यातून प्रथम

केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या वनसेवा परीक्षेत देशातून सहावा, तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावीत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. ...

राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा मंत्रालयात - Marathi News | transfer of forest divisional officer in the state again to the ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा मंत्रालयात

मुख्य वनसंरक्षकांचे अधिकार काढले, बदल्यांमध्ये महसूल विभागाचा निकष आवश्यक, आदेश निर्गमित ...

महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पण त्यातले ७५ टक्के राहतात जंगलाच्या बाहेर - Marathi News | There are two thousand leopards in Maharashtra but 75 percent of them live outside the forest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पण त्यातले ७५ टक्के राहतात जंगलाच्या बाहेर

महाराष्ट्रात १९८५ बिबट्यांची नोंद झाली आहे. देशभरात गणनेसाठी ३२ हजार ८०३ ट्रॅप कॅमेरे लावले होते, त्यातून ४ कोटी ७० लाख ८१ हजार ८८१ छायाचित्रे रेकॉर्ड झाली. त्यामध्ये ८५ हजार ४८८ छायाचित्रे बिबट्यांची होती. ...