लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

जुन्नर वनविभागात बिबट्याने आतापर्यंत घेतले ३६ जणांचे बळी - Marathi News | Leopards have killed 36 people in Junnar Forest Division so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर वनविभागात बिबट्याने आतापर्यंत घेतले ३६ जणांचे बळी

वनविभागाकडील नोंदीचा वेध घेता जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत ३६ जणांनी बिबट्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला आहे... ...

बछड्याला जबड्यात घेऊन निघाली वाघीण, पर्यटकांना दिसली आईची 'माया' - Marathi News | A tigress left with a calf in her jaws, tourists saw 'Maya lady tiger in tadoba forest of chandrapur' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बछड्याला जबड्यात घेऊन निघाली वाघीण, पर्यटकांना दिसली आईची 'माया'

ताडोबातील माया वाघीणीची मायाच एकप्रकारे पर्यटकांनी मनसोक्त अनुभवली. सकाळच्या फेरीत पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना वाटेतच माया वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह कोवळ्या उन्हात उभी असलेली दिसली. ...

वडसा वनपरिक्षेत्रात आता बिबट्यांची दहशत; टी-२ वाघिणही सक्रिय - Marathi News | Gadchiroli | terror of leopards in Vadsa forest area; T-2 Tigress also active | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडसा वनपरिक्षेत्रात आता बिबट्यांची दहशत; टी-२ वाघिणही सक्रिय

जंगलात जाणे टाळण्याचे वनविभागाचे नागरिकांना आवाहन ...

खारघर हिलवर वाघ दिसल्याची अफवा; वन विभागाने दावा फेटाळला - Marathi News | Rumor of tiger sighting on Kharghar Hill; The forest department rejected the claim | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर हिलवर वाघ दिसल्याची अफवा; वन विभागाने दावा फेटाळला

खारघरहिल वर वाघ दिसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. चाफेवाडी येथील रहिवासी असलेल्या किरण पारधी यांनी याबाबत खारघर हिल रोड वरील चौकीमधील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. ...

पेंटिपाका जंगलात अस्वल मृतावस्थेत आढळली; अवयव गायब - Marathi News | A bear was found dead in the Pentipaca forest of gadchiroli; organs disappear | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पेंटिपाका जंगलात अस्वल मृतावस्थेत आढळली; अवयव गायब

वीज प्रवाहाने शिकार झाल्याचा संशय ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला शेकडो पर्यटकांची पसंती, जंगल सफारीला गर्दी - Marathi News | Crowd of tourists for jungle safari, elephant safari going on in different parts of Melghat Tiger Reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला शेकडो पर्यटकांची पसंती, जंगल सफारीला गर्दी

मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगव्याचे दर्शन पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरले आहे. ...

जंगलात लागलेल्या अग्निकांडात अडीचपट वाढ; २०२०-२१ साली ३.४५ लाख वणवे - Marathi News | Two and a half times increase in forest fires; 3.45 lakh wildfires in 2020-21 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जंगलात लागलेल्या अग्निकांडात अडीचपट वाढ; २०२०-२१ साली ३.४५ लाख वणवे

जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चाैथा, गडचिराेलीत सर्वाधिक ...

गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, तीन महिन्यांपूर्वी मोठा भाऊही ठरला होता व्याघ्रबळी - Marathi News | A cowherd who went to graze cattle died in a tiger attack, three months ago his elder brother also became a tiger victim | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, तीन महिन्यांपूर्वी मोठा भाऊही ठरला होता व्याघ्रबळी

प्रभाकर तुकाराम निकुरे (६०) रा. कळमटोला ता. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. ...