लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

किल्ले सिंहगडाच्या घाट रस्त्यावर लोखंडी जाळी बसविणार; वन विभागाकडून दीड कोटी मंजूर - Marathi News | Fort Sinhagad ghat road will install iron mesh 1.5 crore approved by the Forest Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले सिंहगडाच्या घाट रस्त्यावर लोखंडी जाळी बसविणार; वन विभागाकडून दीड कोटी मंजूर

पावसाळा संपल्यानंतर लगेच हे काम सुरू करण्यात येणार ...

पन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांनी पाळला बंद - Marathi News | Kolhapur Intervention of outside organizations in Panhala Citizens observed shutdown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांनी पाळला बंद

पर्यटनासाठी आलेल्या लोकांची बंदमुळे गैरसोय ...

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याचा काही भाग कोसळला - Marathi News | A part of Lohgad fort in Pune district collapsed pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याचा काही भाग कोसळला

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.. ...

ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याची पडझड; वाड्याच्या भिंती ढासळल्या, प्रवेशद्वार कमान कोसळण्याच्या स्थितीत - Marathi News | Fall of historic Karnala fort The walls of the castle collapsed the entrance arch in a state of collapse | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याची पडझड; वाड्याच्या भिंती ढासळल्या, प्रवेशद्वार कमान कोसळण्याच्या स्थितीत

पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात वसलेल्या कर्नाळा किल्ल्याची पडझड झाली आहे.  सध्या जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्यांमुळे किल्ल्यावरील वाड्याच्या भिंती ढासळल्या आहेत. ...

पन्हाळगडावरील पडझडीची तज्ञ अभियंत्यांकडून पाहणी, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल देणार - Marathi News | Inspection of falls at Panhala Fort by expert engineers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळगडावरील पडझडीची तज्ञ अभियंत्यांकडून पाहणी, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल देणार

आर्किटेक्ट अँन्ड इंजिनियर असोसिएशन, जिओलॉजिस्ट, नगरपरिषद, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम यांच्यावतीने ऐतिहासिक वास्तुंची आणि तटबंदीची पाहणी करण्यात आली. ...

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, अस्तित्वाचा प्रश्न गंभीर; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | The fortifications of Vijaydurg fort collapsed again, Neglect of Archeology Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, अस्तित्वाचा प्रश्न गंभीर; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरुजाजवळील तटबंदी ढासळलेली होती ...

Vinayak Mete: मेटेंनी पन्हाळ्यावर स्थापन केली 'शिवसंग्राम संघटना', मंगळवारी भेटीसाठीही जाणार होते - Marathi News | Vinayak Mete founded the Shiv Sangram organization at Panhala fort kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मेटेंनी पन्हाळ्यावर स्थापन केली 'शिवसंग्राम संघटना', मंगळवारीही भेटीसाठी जाणार होते

१९९९ साली त्यावेळी असणारे मंत्री या स्थापन झालेल्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकारीणीमध्ये असल्याने या संघटनेचा दबदबा वाढला होता ...

मुसळधार पावसाचा फटका; उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यातील तेलींग बुरुज ढासळला - Marathi News | Hit by heavy rains; The Teling Buruj in the historic fort of Udgir collapsed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुसळधार पावसाचा फटका; उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यातील तेलींग बुरुज ढासळला

२०१२ साली पुरातत्व विभागाने लाखो रुपये खर्च करून या बुरुजाची डागडुजी केली होती. ...