लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

राजगडावरील प्रवेशद्वारावर नव्याने बसवलेला दरवाजा कोसळला - Marathi News | The newly installed door at the entrance to Rajgad collapsed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावरील प्रवेशद्वारावर नव्याने बसवलेला दरवाजा कोसळला

किल्ल्याचं स्ट्रक्चरल ऑडिट न करताच दरवाजा बसल्यामुळे दरवाजा कोसळल्याचा शिवशंभु प्रतिष्ठानचा आरोप ...

सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी - Marathi News | Bees attack on tourists on Sinhagad in Pune; Many injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी

गडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले. या घठनेत २-३ जण बेशुद्ध झाल्याचीही माहिती मिळत आहे... ...

Vijaydurg Fort: लाखो रुपये खर्च करूनही विजयदुर्ग किल्ल्याची दुरावस्था! - Marathi News | Bad condition of Vijaydurg fort despite spending lakhs of rupees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vijaydurg Fort: लाखो रुपये खर्च करूनही विजयदुर्ग किल्ल्याची दुरावस्था!

निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर एका महिन्यात कारवाई करावी. अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू. ...

बागणीचा भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | Bhuikot fort of Bagani is on the verge of extinction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बागणीचा भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर

साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला दहा एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या काही भागामध्ये सध्या काही ठिकाणी जुन्या घरांचे अवशेष, पेशवेकालीन विटांचे काही पडिक स्थितीतील बांधकाम दिसून येते. ...

जंजिरा किल्ला पर्यटकांना बंद, दरवर्षी ५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात - Marathi News | Janjira fort closed to tourists, more than 5 lakh tourists visit every year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जंजिरा किल्ला पर्यटकांना बंद, दरवर्षी ५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात

ढगाळ वातावरणासह समुद्रातील लाटांच्या पार्श्वभूमीवर निर्णय ...

शिवरायांच्या रायरेश्वरावरील मातीचे रहस्य उलगडताना... - Marathi News | While unraveling the mystery of Shivaraya's soil on Rayareshwar ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवरायांच्या रायरेश्वरावरील मातीचे रहस्य उलगडताना...

रायरेश्वराच्या पठारावर दिसणारी अनेकरंगी माती सध्या चर्चेत आहे. या रंगांचे शास्त्रीय रहस्य उलगडताना हाती लागलेल्या तपशिलाबाबत... ...

पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | Punekar collects stones on thousands of forts; Record of youth deeds in India Book of Records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पुण्याच्या नितीन भोईटे यांना ट्रेकिंगची अशी काही आवड आहे की त्यांनी थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बनवलाय ...

ऐतिहासिक खजिना! उदगीरच्या किल्ल्यात दोन ट्रक तोफगोळ्यांसह ५ तोफाही सापडल्या - Marathi News | Historical treasure! Two trucks with artillery and 5 artillery pieces were also found in Udgir fort | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऐतिहासिक खजिना! उदगीरच्या किल्ल्यात दोन ट्रक तोफगोळ्यांसह ५ तोफाही सापडल्या

सन १७६० साली उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला. ...