लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

गणपती विर्सजन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; 'हे' आहेत विर्सजन घाट - Marathi News | Municipality ready for Ganapati Virsajan procession; 'These' are the Virsjan Ghats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती विर्सजन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; 'हे' आहेत विर्सजन घाट

लाडक्या बाप्पाला उत्साही आणि अनंदमय वातावरणात निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांसाठी मंडळांसह महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे... ...

‘शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य’; चिकलठाण्याने राखली सजीव देखाव्यांची परंपरा - Marathi News | 'Swarajya in Shiva's time to today's Swarajya'; Chikalthana has maintained the tradition of live performances | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य’; चिकलठाण्याने राखली सजीव देखाव्यांची परंपरा

जुन्या शहरात एकीकडे सजीव देखाव्याची परंपरा लुप्त झाली असताना, चिकलठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मात्र ती टिकवून ठेवली आहे. ...

बाप्पा दिमाखदार रथांमध्ये विराजमान; पुण्यातील विसर्जन मिरवणूक कमी वेळेत संपवण्याचा निर्धार - Marathi News | Bappa seated in resplendent chariots Determination to finish immersion procession in Pune in less time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पा दिमाखदार रथांमध्ये विराजमान; पुण्यातील विसर्जन मिरवणूक कमी वेळेत संपवण्याचा निर्धार

दरवर्षी विसर्जन मिरवणुकीला होणारा उशीर यंदा कमी करण्याचा प्रयत्न होणार असल्याचा ठराव सर्व मंडळांनी केलाय ...

विसर्जनादरम्यान ९ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त; मुख्य मार्गावर २०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर - Marathi News | 9,000 police personnel during immersion procession 205 CCTV cameras on the main road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनादरम्यान ९ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त; मुख्य मार्गावर २०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

महिला छेडछाड, चैन स्नॅचिंग सारख्या घटना घडू नयेत यासाठी विशेष पथके साध्या वेशात तैनात ...

विसर्जनानिमित्त मध्यभागातील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या बंद रस्ते अन् वळवलेले मार्ग - Marathi News | Roads in the center will be closed for traffic on the occasion of immersion; Know road closures and detours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनानिमित्त मध्यभागातील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या बंद रस्ते अन् वळवलेले मार्ग

शहरातील प्रमुख रस्ते गुरुवारी सकाळी सातनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार ...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर हजारो विद्यार्थीनींनी एकाच वेळी केले अथर्वशीर्ष पठण - Marathi News | Thousands of students recited the Atharvashirsh simultaneously in front of Shrimant Bhausaheb Rangari Ganapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर हजारो विद्यार्थीनींनी एकाच वेळी केले अथर्वशीर्ष पठण

यावेळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे, गायिका आर्या आंबेकर, मधुरा रेसिपीच्या मधूरा बाछल यांची साथ मिळाली... ...

श्री गणाधीश रथातून निघणार दगडूशेठचे गणराय; यंदा दुपारी ४ वाजता मिरवणुकीत सहभागी - Marathi News | Ganarai of Dagdusheth will depart from Shri Ganadhish Rath; Participating in the procession this year at 4 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री गणाधीश रथातून निघणार दगडूशेठचे गणराय; यंदा दुपारी ४ वाजता मिरवणुकीत सहभागी

भाविकांच्या भावनांचा विचार करून दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार ...

बीडमध्ये गुलालमुक्त गणेश विसर्जनाची संकल्पना; मंडळे म्हणाली, आम्ही फुले उधळणार - Marathi News | The concept of Gulalmukta Ganesha Visarjan in Beed; Mandal said, we will scatter flowers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये गुलालमुक्त गणेश विसर्जनाची संकल्पना; मंडळे म्हणाली, आम्ही फुले उधळणार

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद : १६४ गणेश मंडळांकडून गुलाल मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास सहमती ...