लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

निर्विघ्न विसर्जनासाठी पोलिसांचा १८ तास खड़ा पहारा, विसर्जनस्थळी घेतली विशेष काळजी  - Marathi News | 18-hour police guard for undisturbed immersion, special care taken at the immersion site | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्विघ्न विसर्जनासाठी पोलिसांचा १८ तास खड़ा पहारा, विसर्जनस्थळी घेतली विशेष काळजी 

शहर पोलिसातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह १७६ अधिकारी आणि २ हजार ५४६ कर्मचारी असा तगडा बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात केला होता. ...

इराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तींचा समावेश - Marathi News | 1083 Immersion of Ganesha idol in Iranian mine; Including 21 feet Ganesha idols in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तींचा समावेश

इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून  विर्सजनास हनुमान विकास मंडळाच्या गणेश विसर्जनाने झाली. ...

Anant Chaturdashi 2022| पुण्यात बाप्पाच्या निरोपाला वरूणराजाने घेतली सुट्टी; हवामान विभागाच्या अंदाज ठरला फोल - Marathi News | Anant Chaturdashi 2022 Varunraja took leave to bid farewell Forecast of the Meteorological Department was Fol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पाच्या निरोपाला वरूणराजाने घेतली सुट्टी; हवामान विभागाच्या अंदाज ठरला फोल

हवामान विभागाच्या अंदाजाला गणपती बाप्पांचा चकवा ...

गणेशोत्सवात प्लास्टीकचा आणि थर्माकॉलचा वापर बंद; गणेशोत्सव काळात आतापर्यंत ५४ टन निर्माल्य संकलित - Marathi News | Ban on use of plastic and thermocol during Ganeshotsav; So far 54 tons of nirmalya collected during Ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवात प्लास्टीकचा आणि थर्माकॉलचा वापर बंद; गणेशोत्सव काळात आतापर्यंत ५४ टन निर्माल्य संकलित

समर्थ भारत व्‍यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले. ...

गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लिम अंत्ययात्रेला रस्ता; अमरावतीकरांनी दिले एकतेचे दर्शन - Marathi News | Ganapati immersion procession gave way to Muslim funeral procession at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लिम अंत्ययात्रेला रस्ता; अमरावतीकरांनी दिले एकतेचे दर्शन

पोलिसांनी झेंडा चौक येथील गणपती मंडळाची सुद्धा संपर्क करून समन्वयक घालण्याचा प्रयत्न केला. ...

कमाल! तरुणीनं बघता बघता घेतलं गणेशाचं रुप, पाहा जबरदस्त मेकओव्हर - Marathi News | Ganpati Makeover : Special Ganpati Makeover Everything is Made from Scratch and Craft Works  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमाल! तरुणीनं बघता बघता घेतलं गणेशाचं रुप, पाहा जबरदस्त मेकओव्हर

Ganpati Makeover : गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य गोळा करून एक तरूणी बसली आहे. ती  सगळ्यात आधी गणपतीची सोंड तयार करते. त्यानंतर दागिन्यांचा अंदाज घेते. ...

विसर्जन मिरवणूक पाहायला जाताना सोबत असायलाच हव्यात या ४ गोष्टी..एन्जॉय करताना घ्या काळजी - Marathi News | Thing to Carry While Going for Ganpati Visarjan : These 4 things must be with you while going to see immersion procession.. Take care while enjoying | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विसर्जन मिरवणूक पाहायला जाताना सोबत असायलाच हव्यात या ४ गोष्टी..एन्जॉय करताना घ्या काळजी

Thing to Carry While Going for Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेत असताना आपली काळजी घेणेही तितकेच महत्वाचे असते. ...

मुंबईकरांनो, बाप्पांच्या विसर्जनादरम्यान या मार्गावरून जाणे टाळा, ७४ रस्ते बंद - Marathi News | Mumbaikars, avoid this route during Ganesh immersion, 74 roads are closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, बाप्पांच्या विसर्जनादरम्यान या मार्गावरून जाणे टाळा, ७४ रस्ते बंद

विसर्जन स्थळांवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून पोलिसांसह  अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळणार आहे. ...