Marathi News
टॉपिक
गणेशोत्सव 2024
All
News
Photos
Videos
Ganesh Mahotsav 2024 Celebration
FOLLOW
Ganesh mahotsav, Latest Marathi News
Ganesh (Ganpati) Utsav 2024 Celebration Latest News And Updates
Read More
भक्ती :
Ganesh Chaturthi 2024: वेद वाङ्मयातही सापडतात गणेश पूजेचे दाखले; सविस्तर वाचा!
Ganesh Chaturthi 2024: भाद्रपद चतुर्थीचा घरगुती गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक केला तरी गणेशाचे पार्थिव पूजन वेदकाळापासूनचे! ...
मुंबई :
भाविकांनो, या १३ पुलांवरून जरा जपून...! पूल धोकादायक झाल्याने मिरवणुका नेताना गर्दी करू नका
पालिकेच्या हद्दीतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक स्वरूपाचे आहेत. ...
मुंबई :
बाप्पा राजमहालात होणार विराजमान! देखावे पूर्ण करण्यासाठी मंडळांकडून जोरात तयारी सुरू
गणरायाच्या आगमनाची आता मुंबईकरांना चाहूल लागली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून जोरात तयारी सुरू आहे. ...
रायगड :
चाकरमान्यांनो, गणपतीसाठी आता बिनधास्त जा बोटीने; उद्यापासून रेवस-भाऊचा धक्का सेवा सुरू!
हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजशी प्रवासीसंख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. ...
रायगड :
गणपतीत महामार्गावरील वाहतूककोंडीवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
गतवर्षी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ...
मुंबई :
पीओपीची गणेशमूर्ती सार्वजनिक मंडपात नको; सर्व महापालिकांना आदेश द्या : हायकोर्ट
अशा मूर्ती बनवण्यावर जरब बसावी यासाठी दंडात्मक कारवाईसारखा धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्देश मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ...
छत्रपती संभाजीनगर :
भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम; चिकलठाण्यात उभारले जातेय ३० फूट उंच वैष्णाेदेवीचे मंदिर!
चिकलठाणा येथील सावता गणेश मंडळ यंदा भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम ठेवत डोंगरावरील वैष्णाेदेवी मंदिराचा ३० फूट उंचीचा देखावा साकारत आहे. ...
पुणे :
Dagdusheth Ganpati: श्रीमंत दगडूशेठचे बाप्पा विसर्जन मिरवणुकीत यंदाही दुपारी ४ वाजता निघणार
रात्री उशिरा दगडूशेठ गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात होत सल्याने भाविकांना बाप्पाच्या दर्शनासाठी तासनतास ताटकळत राहावं लागत होतं ...
Previous Page
Next Page