लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न

Garbage disposal issue, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला गावे ‘मॉडेल’ करण्याचा ध्यास - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Zilha Parishad's ambition to 'model' villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला गावे ‘मॉडेल’ करण्याचा ध्यास

कचऱ्याचे वर्गीकरण; घरोघरी जाऊन जनजागृतीस सुरुवात ...

एपीएमसीतील कचऱ्याला येणार सोन्याचा भाव - Marathi News | Moves to set up waste treatment project in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीतील कचऱ्याला येणार सोन्याचा भाव

तिसऱ्यांदा एपीएमसीत कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू ...

शहराची स्वच्छता होत नसल्याने, महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी! कचऱ्याचे ढीग दिसले तर थेट निलंबन - Marathi News | As the city is not being cleaned, the municipal commissioner roughed up the officials Immediate suspension if piles of garbage are found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहराची स्वच्छता होत नसल्याने, महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी! कचऱ्याचे ढीग दिसले तर थेट निलंबन

शहरात स्वच्छता झाली नाही, ढीग आढळून आल्यास स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा दम भरत त्यांनी, अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ...

दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर - Marathi News | Bhajimandi adjacent to Darga Chowk became a garbage depot; Vendors stalls on the street | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर

रविवारी रस्ते अडविणाऱ्या विक्रेते, हातगाडी व रिक्षावाल्यांवर कारवाईची मागणी ...

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सीईओ सरसावले! - Marathi News | CEO rushed to dispose of waste in gram panchayats of Thane district! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सीईओ सरसावले!

या भेटी दरम्यान सीईओ यांनी संबंधित गावांच्या व जवळच्या महापालिकांच्या डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या कचऱ्याची पहाणी केली. ...

सफाईनंतरही नाल्यांत कचरा टाकणे सुरूच; पालिका हैराण, उद्दिष्टापेक्षा जास्त काम  - Marathi News | in mumbai garbage continues to be dumped in drain even after cleaning more work than target before the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाईनंतरही नाल्यांत कचरा टाकणे सुरूच; पालिका हैराण, उद्दिष्टापेक्षा जास्त काम 

नालेसफाईनंतरही नाल्यांच्या काठावरील रहिवासी नाल्यात कचरा टाकत आहेत. ...

लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प - Marathi News | garbage trucks stopped due to lack of diesel in Latur; Garbage collection stopped again | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प

ट्रॅक्टर, टिपर जागेवरच; लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न मिटणार आहे की नाही? ...

तरंगता कचरा ठरतोय डोकेदुखी; नाले बंदिस्त करण्याचा मनपाचा विचार - Marathi News | floating waste is a headache now muncipalty implement new idea of blocking waste the drains in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरंगता कचरा ठरतोय डोकेदुखी; नाले बंदिस्त करण्याचा मनपाचा विचार

मुंबई महापालिकेने नाल्यांची सफाई केल्यानंतरही त्यात आजूबाजूच्या झोपडपट्ट्या आणि परिसरातून पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. ...