शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

फिल्मी : अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलची जोडी जमली; नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार, चाहते म्हणाले- रुपेरी वाळूत...

फिल्मी : गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका..., कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन

फिल्मी : गौतमी पाटीलनं 'अशी' साजरी केली दिवाळी, नृत्यासोबतच रांगोळी काढण्यातही ती परफेक्ट!

फिल्मी : 'दिसला गं बाई दिसला' गाण्याच्या रिमेकवर थिरकली गौतमी पाटील, ग्लॅमरस अदांवर नेटकरी झाले फिदा

पुणे : Gautami Patil:...म्हणून चंद्रकांत दादा तसं बोलले; 'उचलणार की नाही', वक्तव्यावर गौतमी पाटीलचे स्पष्टीकरण

पुणे : Gautami Patil: मी मदत पाठवली होती, पण संबंधितांनी ती नाकारली, अपघाताबाबत गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका

फिल्मी : पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- सगळे मला ट्रोल करत सुटलेत...

पुणे : Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'

फिल्मी : गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार...; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

महाराष्ट्र : Rohit Pawar : गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून...; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल