लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

गोल्ड लोन घेताना राहा सावध; 'या' गोष्टींकडे नक्की द्या लक्ष - Marathi News | take care while taking gold loan otherwise problems may increase bsnks personal loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन घेताना राहा सावध; 'या' गोष्टींकडे नक्की द्या लक्ष

Gold Loan : अन्य कर्जांच्या तुलनेत गोल्ड लोन अधिक सहजरित्या मिळतं. ...

Maharashtra Lockdown : दुसऱ्या वर्षीही गुढीपाडव्याला, सुवर्णबाजारावर लॉकडाऊनचे सावट - Marathi News | Maharashtra Lockdown: Gudipadva loses gold market for second year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Maharashtra Lockdown : दुसऱ्या वर्षीही गुढीपाडव्याला, सुवर्णबाजारावर लॉकडाऊनचे सावट

Maharashtra Lockdown: कोरोनामुळे सहा दिवसांपासून सुवर्णपेढ्या बंद आहेत. गुढीपाडव्यालाही  बंदच राहणार आहे. सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षयतृतीया या सणांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. ...

सोने खरेदीचा पाडव्याचा मुहूर्त काेराेनामुळे वाया, ज्वेलर्स दुकाने बंद, सराफांमध्ये नाराजी - Marathi News | Gold buying wasted, jewelers close, goldsmiths angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोने खरेदीचा पाडव्याचा मुहूर्त काेराेनामुळे वाया, ज्वेलर्स दुकाने बंद, सराफांमध्ये नाराजी

Gold : गुढीपाडव्यावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही. ...

जळगावचा सोने बाजार वर्षभरात सहा वेळा बंद - Marathi News | Jalgaon gold market closed six times a year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचा सोने बाजार वर्षभरात सहा वेळा बंद

१५ महिन्यांत १०१ दिवस व्यवहार ठप्प ...

ओसाड जमीन खोदताना भांडे खणखणले; तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने पाहून डोळे विस्फारले - Marathi News | Telangana: Farmer finds 5 kg gold ornaments while levelling barran land in Jangaon | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओसाड जमीन खोदताना भांडे खणखणले; तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने पाहून डोळे विस्फारले

pot filled with gold 5 kg gold in land: शेतकरी नरसिंह यांने एक महिन्यापूर्वीच ही 11 एकर जमीन खरेदी केली होती. ती जमीन शेतीयोग्य बनविण्यासाठी लेव्हलिंगचे काम सुरु होते. ...

सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई  - Marathi News | At Daboli airport, customs officials seized gold worth Rs 3 lakh from a foreign passenger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई 

Gold Smuggling : १७ दिवसात दाबोळीवर तीन कारवाईत ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने केले जप्त ...

सोन्याच्या आयातीमध्ये मार्चमध्ये ४७१ टक्के वाढ - Marathi News | Gold imports up 471 per cent in March | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या आयातीमध्ये मार्चमध्ये ४७१ टक्के वाढ

ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने नवीन उच्चांक नोंदविल्यानंतर आतापर्यंत १७ टक्क्याने दर कमी झाले आहेत. त्यामुळे देशामधील सोन्याची मागणी वाढत असून, त्यासाठी आयातीमध्ये वाढ केली जात आहे. ...

चोरीला गेलेले ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने वर्षभरात हस्तगत, ३५ लाखांचे दागिने परत; ३१ कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान - Marathi News | Stolen jewelery worth Rs 3 crore 75 lakh seized during the year, jewelery worth Rs 35 lakh returned; Satisfaction on the faces of 31 families | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चोरीला गेलेले ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने वर्षभरात हस्तगत, ३५ लाखांचे दागिने परत; ३१ कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त असतानाही, वर्षभरात पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ३१ जणांना ३५ लाखांचे दागिने परत दिले असून, उर्वरितांना दागिने परत देणार आहेत. ...