लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो - Marathi News | gold rate 71100 rs and silver price also increased in 80900rs per kg | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो

भाववाढीची स्पर्धा : सोने ८५०, तर चांदी १४००ने वधारली. ...

सेन्सेक्ससह सोनेही उच्चांकावर, बाजाराची घोडदौड कायम, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Sensex and gold also at highs, market bull run continues, banking and metal shares bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्ससह सोनेही उच्चांकावर, बाजाराची घोडदौड कायम, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये तेजी

Mumbai: नव्या आर्थिक वर्षात बाजाराची घोडदौड कायमच आहे. गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. सेन्सेक्सने ७४,५०१ अंकांचा उच्चांक नोंदवला, तर निफ्टीही २२,६१९ अंकांपर्यंत उसळला. ...

बापरे! सोन्याने गाठला विक्रमी आकडा; जाणून घ्या आजचा बाजारभाव - Marathi News | Gold reaches record high Know todays market price | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! सोन्याने गाठला विक्रमी आकडा; जाणून घ्या आजचा बाजारभाव

- ३ टक्के जीएसटीसह ७२,४०९ रुपयांवर ...

सोन्याची चकाकी कायम; प्रतितोळा ६९,५०० रुपयांवर, जीएसटीसह ७१,५८५ रुपये मोजावे लागणार - Marathi News | Gold shines forever; At Rs 69,500 per tola, it will cost Rs 71,585 including GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची चकाकी कायम; प्रतितोळा ६९,५०० रुपयांवर, जीएसटीसह ७१,५८५ रुपये मोजावे लागणार

Gold News: उच्चांकीवर पोहोचून मंगळवारी, २ एप्रिलला सोन्याचे भाव ५५० रुपयांनी घसरून १५० रुपयांनी वाढले. त्यानंतर सोन्याच्या भावात बुधवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले.  ...

सोन्यात ६०० ची उसळी; भाव ६९,८०० रुपये - Marathi News | 600 bounce in gold Price Rs 69 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्यात ६०० ची उसळी; भाव ६९,८०० रुपये

- तीन टक्के जीएसटीसह सोने ७१,८९४ रुपयांवर ...

सराफांचे क्लस्टर स्थापन करा, सीमा शुल्क ५ टक्क्यांवर आणा; असोसिएशनची मागणी  - Marathi News | Establish bullion cluster, reduce customs duty to 5 percent Association demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराफांचे क्लस्टर स्थापन करा, सीमा शुल्क ५ टक्क्यांवर आणा; असोसिएशनची मागणी 

सराफा व्यवसाय वाढीसाठी सीमा शुल्क १० वरून ५ टक्क्यांवर आणावा आणि कोरोना काळात लादलेला २.५ टक्के सेवा कर रद्द करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. ...

सोने सकाळी ५५० ने घसरले; दुपारी पुन्हा दीडशेने वाढले! - Marathi News | gold fell by 550 in the morning in the afternoon again increased by one and a half hundred in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने सकाळी ५५० ने घसरले; दुपारी पुन्हा दीडशेने वाढले!

६९ हजारांवर भाव : चांदी ७६ हजारांवर स्थिर. ...

सोन्याची दौड ७० हजारांच्या दिशेने, एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ; प्रतिताेळा ६९,४०० रुपयांवर - Marathi News | Gold rushes towards 70k, up Rs 900 in a single day; 69,400 per oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची दौड ७० हजारांच्या दिशेने, एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ; प्रतिताेळा ६९,४०० रुपयांवर

Gold Rate: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीतील भाववाढ कायम राहत सोमवार, १ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ झाली. ...