शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे!

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : यंदा शनिवारी हनुमान जयंती; हनुमंत आणि शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी  जुळून आलाय खास योग!

भक्ती : LIVE - शनिवार विशेष | श्री हनुमान उपासना | Shri Hanuman Upasana | Lokmat Bhakti

भक्ती : हनुमंताचे 4 सोपे प्रभावशाली मंत्र | Hanuman Mantra | Lokmat Bhakti

भक्ती : LIVE - शनिवार भक्ती विशेष मारुती स्तोत्र व लांगुलास्त्र पठण । Maruti Stotra and Langulastra Chanting

भक्ती : हनुमान चिरंजीवी कसे झाले? Hanuman Become Chiranjeevi | Lokmat Bhakti

भक्ती : शंकरसेवक हनुमान रामसेवक कसे झाले? Ram Sevak Hanuman | Lokmat Bhakti

भक्ती : संकट मोचन हनुमान उपासनेचे १० प्रकार | Hanuman Upasana | Lokmat Bhakti

भक्ती : साडेसातीच्या काळात मारुतीची उपासना का करतात? | Why we pray Hanuman during Sade Sati? Lokmat Bhakti

भक्ती : अतिशय प्रभावी आणि लाभदायी हनुमान लांगूल साधना | Hanuman Jayanti 2021 | Hanuman Langul Sadhana