शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2024: मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे 'या' पाच चुका आज आवर्जून टाळा!

भक्ती : हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ!

भक्ती : हनुमान जयंती: ८ राशींना मनासारखा काळ, मिळकत वाढेल; नवी डील फायदेशीर, वर्क फ्रॉम होमचा लाभ!

सखी : हनुमान जयंती स्पेशल: मारुतीला दाखवा लाडवांचा नैवेद्य, करा ८ प्रकारचे लाडू

भक्ती : Hanuman Jayanti 2023: हनुमंताप्रमाणे मन, मेंदू, मनगट ताकदवान बनवण्यासाठी आजपासून सुरु करा बलोपासना तसेच सूर्योपासना!

आध्यात्मिक : हनुमान जयंती विशेष - महाराष्ट्रातील एकमेव निद्रावस्थेतील भ्रदा मारुती

भक्ती : हनुमान जयंती: तुमच्या राशीनुसार करा मंत्राचा जप, नैवेद्य अर्पण; मारुतीराया शुभ करतील!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: हनुमंताचे 'हे' पावरफुल मंत्र अनेक कारणांसाठी नक्कीच येतील कामी, निवडा तुमच्या आवडीचा मंत्र!