शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

सांगली : कोरोनाचे संकट दूर कर.. मारुतीराया !

नाशिक : मालेगावी हनुमान जयंती साजरी

जरा हटके : Hanuman Jayanti 2021: २०० वर्ष जुनं हनुमानाचं चमत्कारी मंदिर पाहिलंय का? आतापर्यंत इथं एकही व्यक्ती नाही कोरोना संक्रमित

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : सप्तचिरंजिवांमध्ये हनुमंताला स्थान कसे प्राप्त झाले? त्याची कथा

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : हनुमान आणि लक्ष्मणाचे भांडण झाले, ते सोडवताना राम आणि शिवशंकराचे भांडण जुंपले; वाचा ही लोककथा!

भक्ती : हनुमान जयंती निमित्त : मारुती स्तोत्र व लांगुलास्त्र पठण । Maruti Stotra and Langulastra Chanting

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : हनुमान नक्की नर होता की वानर? पाहूया वाल्मीकी रामायाणातील संदर्भ!

मुंबई : हे बजरंगबली... कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या सर्वांना शक्ती द्या, आरोग्यमंत्र्यांची प्रार्थना

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे!

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : समर्थ रामदास रचित म्हणायला अवघड परंतु आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ!